मंत्रिमंडळ सचिवालयात विविध पदांच्या 125 जागांवर भरती

Cabinet Secretariat Bharti 2023 भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅबिनेट सचिवालयात विविध पदे भारण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 125

पदाचे नाव: डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल)
विषय आणि पद संख्या
1) कॉम्प्युटर सायन्स /IT 60
2) इलेक्ट्रॉनिक्स &/ OR कम्युनिकेशन 48
3) सिव्हिल इंजिनिअरिंग 02
4) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 02
5) गणित 02
6) सांख्यिकी 02
7) फिजिक्स 05
8) केमिस्ट्री 03
9) माइक्रोबायोलॉजी 01

शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc (ii) GATE 2021/2022/2023
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 06 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
पगार : निवडलेल्या उमेदवारांना स्तर-07 नुसार दरमहा रुपये 90,000 पगार मिळेल.

नोकरी ठिकाण: दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

हेही वाचा :  युवकांसाठी रेल्वेत नोकरीची संधी.. लवकरच ग्रुप D च्या 20,719 पदांवर होणार भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गावची लेक फौजदार बनते तेव्हा साऱ्या गावाला अभिमान वाटतो; वाचा अश्विनीच्या यशाची कहाणी !

MPSC Success Story : आश्विनी शिवाजी वनवे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, …

NCERT मार्फत विविध पदांसाठी भरती ; पगार 60000 पर्यंत मिळेल..

NCERT Recruitment 2024 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …