BSF : सीमा सुरक्षा दलात 1284 जागांसाठी भरती, पगार 69100 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा दल Border Security Forceने बंपर जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण पदसंख्या : 1248 (पुरुष -1220, महिला -64)

रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) / Head Constable (Tradesmen)
आवश्यक पात्रता : 01) मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष 02) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: या भरतीसाठी वयोमर्यादा 18-25 आहे. वयाची गणना करण्यासाठी महत्त्वाची तारीख ही अर्जाची शेवटची तारीख आहे. शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100/- (SC/ST/ESM/महिलांना फी नाही)
पगार : 21700- 69100/- (Level-3)

निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:
शारीरिक मानक चाचणी (PST)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
दस्तऐवज पडताळणी
व्यापार चाचणी
लेखी चाचणी
वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हेही वाचा :  Indian Post : टपाल विभागात भरतीची नवीन अधिसूचना जारी, 10वी पाससाठी संधी

शारीरिक चाचणी :

Category Gender Height Chest
SC/ ST/ Adivasis Male 162.5 cm 76-81cm
Candidates of Hilly Area Male 165 cm 78-83 cm
All Other Candidates Male 167.5 78-83 cm
SC/ ST/ Adivasis Female 150 cm NA
Candidates of Hilly Area Female 155 cm NA
All Other Candidates Female 157 cm NA
Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …