BSF : सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी जम्बो भरती सुरु

BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दलात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 144

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंस्पेक्टर (Librarian) 02
शैक्षणिक पात्रता :
ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
2) सब इंस्पेक्टर (Staff Nurse) 14
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
3) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) 38
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) DMLT
4) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) 47
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव
5) सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) 03
शैक्षणिक पात्रता :
ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी

6) कॉन्स्टेबल (OTRP) 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
7) कॉन्स्टेबल (SKT) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
8) कॉन्स्टेबल (Fitter) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
9 कॉन्स्टेबल (Carpenter) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
10) कॉन्स्टेबल (Auto Elect) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
11) कॉन्स्टेबल (Veh Mech) 22
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
12) कॉन्स्टेबल (BSTS) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

हेही वाचा :  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. पुणे येथे भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

13) कॉन्स्टेबल (Upholster) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
14) हेड कॉन्स्टेबल (Veterinary) 04
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
15) हेड कॉन्स्टेबल (Kennelman) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 जून 2024 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : [SC/ST: फी नाही]पद क्र.1,2, 5, 14 & 15: General/OBC/EWS: ₹200/-
पद क्र.3,4, 6 ते 13: General/OBC/EWS: ₹100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये निघाली 201 जागांसाठी नवीन भरती ; पात्रता पहा..

Ordnance Factory Dehu Road Bharti : ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी …

माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये विविध पदांच्या 518 जागांसाठी भरती सुरु

Mazagon Dock Recruitment 2024 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. …