BOB Recruitment : बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 325 जागा

BOB Bank of Baroda Recruitment 2022: बँक ऑफ बडोदाने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या ३२५ जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२२ आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.

एकूण जागा : 325

पदाचे नाव:

रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट SMG/S-IV
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम)  (iii) 10 वर्षे अनुभव.

रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट MMG/S-III
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम)   (iii) 05 वर्षे अनुभव. 

क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट MMG/S-III
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी +फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा CA / CMA / CS / CFA   (ii) 05 वर्षे अनुभव. 

क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट MMG/S-II
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) CA

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 01 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 35 ते 42 वर्षे
पद क्र.2: 28 ते 35 वर्षे
पद क्र.3: 28 ते 35 वर्षे
पद क्र.4: 25 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जुलै 2022

फी: General/OBC/EWS: ₹600/-   [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

निवड पद्धत: ऑनलाइन चाचणी

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

केंद्रीय विद्यालय पुणे येथे विनापरीक्षा थेट भरती ; असा करा अर्ज

KVS Pune Bharti 2022: KVS पुणे (केंद्रीय विद्यालय – दक्षिणी कमांड पुणे) ने PGT, TGT, …

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी मेगा भरती ; वेतन 40000 पर्यंत मिळेल

Navy Agniveer Bharti 2022 : भारतीय नौदलात अग्निवीर SSR भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्ज …