मोठी बातमी! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती

Sania Mirza Retirement Tennis India : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने टेनिसला अलविदा केला असून प्रोफेशनल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा एक सोशल मीडिया पोस्ट करत सानियाने दिली आहे. या पोस्टमध्ये तिने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेनंतर आपल्या मुलासोबत अधिक वेळ घालवणार असून यासाठी टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचं एक भावनिक पोस्ट शेअर करत दिली आहे.

Life update 🙂 pic.twitter.com/bZhM89GXga

— Sania Mirza (@MirzaSania) January 13, 2023

(बातमी अपडेट होत आहे.)

Source link

हेही वाचा :  पहिल्या पराभवानंतर भारतीय संघात दोन महत्वाचे बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …