‘तो तर हिंदुत्ववादी’, आदिपुरुषवरुन मनसेने भाजपविरुद्ध शड्डू ठोकला
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चान्स पे डान्स या उपकार्यात टीम ए विजयी ठरली. टीम एने चौथ्या सिझनच्या पहिल्या साप्ताहिक कार्यात विजय मिळवला. साप्ताहिक कार्यात विजयी ठरल्याने टीम एमधील सदस्यांना पहिल्या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली. आता बघूया टीम बी कोणकोणत्या सदस्यांकडून उमेदवारीची संधी हिरावून घेणार आणि कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्यचे उमेदवार? काल कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधून किरण माने, रुचिरा जाधव, प्रसाद जवादे आणि रोहित शिंदे हे सदस्य एलिमनेट झाले.
आज बिग बॉस सदस्यांना महत्त्वाचं असं सांगणार आहेत. ते म्हणणार, “आज बिग बॉसच्या घरात पडणार आहे पैशाचा पाऊस आणि या पावसाचा आनंद लुटणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे पहिलं कॅप्टन पद मिळवण्याचा बहुमान. आपल्यासोबतच अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे हे बघण्यासाठी बिग बॉस मराठी सिझन चारच पहिला कॅप्टन कोण होईल. त्यामुळे सुरू करूया बिग बॉस मराठी सिझन चारचे पहिले कॅप्टन्सी कार्य !”
अरेच्चा हा काय योगायोग, नेहाच्या पहिल्या नवऱ्याला भेटायला यश बिग बॉसमध्ये
काल विकास आणि यशश्री ‘वो लडकी आंख मारे’ या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केलं. घरामध्ये रंगली बिग बाॅस गरबा नाईट. यामध्ये सदस्य एकाहून एक सरस अशा गाण्यावर नृत्य सादर करताना दिसले आहेत. सदस्य या गरबा नाईटमध्ये डान्सचा मनसोक्त आनंद लुटला.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या