बांगलादेशी क्रिकेटरच्या बायकोसमोर क्लीन बोल्ड होतायत बॉलीवूडच्याही अभिनेत्री

सध्या सुरू आहे भारत-बांगलादेश टेस्ट सिरीज (India Bangladesh cricket match series) आणि या सिरीजमध्ये भारत 1-0 ने आघाडीवर आहे. ही सिरीज भारत जिंकेल यात शंकाच नाही. इथे आपण खेळाबद्दल नाही बोलणार आहोत तर आपण बोलणार आहोत एका अशा ललनेबद्दल जिने या सिरीज आधीपासूनच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही सौंदर्यवती म्हणजे बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकीब अल हसनची (shakib al hasan) पत्नी उम्मी अहमद शिशिर (Umme Ahmed Shishir) होय. उम्मी ही खूप जास्त सुंदर असून बांगलादेशच्या तरुणाईच्या मनात तिला एक विशेष स्थान आहे.

तिकडे एका अभिनेत्रीप्रमाणे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या शाकीब बांगलादेशचे नेतृत्व करत असून क्रिकेट रसिकांनी गुगलवर त्याच्या बायकोबद्दल सर्वाधिक सर्च केल्याचे दिसून आले आहे. उम्मी ही सुंदर असल्याने साहजिकच तिची चर्चा होणार होतीच आणि तिचा कमालीचा फॅशन सेन्स आणि तिचा एकंदर चार्म पाहून सर्च करणारा प्रत्येकजण घायाळ झालाच. तिचा एक एक फोटो आणि एक एक लूक इतका फॅशनेबल आहे की तिच्यासमोर कित्येक अभिनेत्री आणि मॉडेल्स देखील फिक्या पडतील. (सर्व फोटोज – @shishir_75 इंस्टाग्राम)

हेही वाचा :  क्रिकेटच्या वेडापायी शाळेने काढून टाकले, पॉकेट डायनामाइट ईशान किशनच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्या

ड्रेसमधील जलवा

शाकीब अल हसनची पत्नी उम्मी अहमद शिशिरच्या ह्या फोटो बद्दल तुम्हाला काय वाटतंय? ट्रॅडिशनल आऊटफिट तिने ज्या पद्धतीने आणि ज्या ग्रेसने वेअर केला आहे त्यातुन हेच दिसते की तिला फॅशन बाबत किती खास जाण आहे. आपण स्वतःला कसे प्रेझेंट करून ग्लॅमरस दिसू हे तिला अगदी पक्के माहीत आहे. एवढेच नाही तर ती हे सुद्धा जाणते की तिच्यावर कोणता रंग अधिकाधिक सूट होईल. आता इथे पहा ना ब्ल्यू आणि व्हाइट कोम्बो मध्ये ती किती परफेक्टली सुंदर दिसते आहे.

(वाचा :- गडगंज श्रीमंती, प्रतिष्ठित घराणं पण चेह-यावर नाही अ‍ॅटिट्युडचा लवलेशही, ही पोर जिंकतीये बॉलीवूडमधील सर्वांच मन)

वेलवेट सूटमध्ये दिसली किलर

आपली ब्युटी फ्लोन्ट करण्यासाठी उम्मी अहमद शिशिरने वेलवेट फेब्रिक सूट परिधान केला होता ज्यात ती खूपच जास्त सुंदर दिसत होती. हा एक प्रकारचा थ्री पीस अटायर होता, ज्याचे कलर कॉम्बीनेशन क्लासि होतेच पण त्या शिवाय सुद्धा त्याची स्टायलिंग सर्वांचे लक्ष खेचून घेत होतु. याचे कारण म्हणजे ह्या अटायर सोबत अहमद शिशिरने गोल्ड स्टडिड ड्राप डाउन इयरिंग्स परिधान केले होते, त्यासह तिने आपल्या केसांना मिडल पार्टेद करून स्टाईलं मध्ये राउंड ऑफ केले होते.

हेही वाचा :  भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बांगलादेशकडून संघ जाहीर, 'या' स्टार खेळाडूला विश्रांती

(वाचा :- मिस वर्ल्ड बनताच sargam kaushal बाबत Google वर वा-याच्या वेगाने शोधली गेली ही माहिती,तिसरा प्रश्न वाचून हादराल)

साडीतही दिसते सुंदर

शकीब अल हसनची पत्नी उम्मी अहमद शिशिर ट्रेडीशनल आउटफिट्स सह प्रमाणापेक्षा जास्त सुंदर दिसते आणि तिला देखील अशा आउटफिट्सची आवड आहे. ग्रेसफुल-एलीगेंट आणि क्लासि दिसण्यासाठी अशाच स्टाईलंचे कपडे परिधान करते. एका इव्हेंट मध्ये ती शाकीब सह सहभागी झाली तेव्हाचा तिचा लुक तर पाहतच राहण्यासारखा होता. यावेळी तिने एमरल्ड ग्रीन कलरची साडी परिधान केली होती. ह्या आउटफिटमध्ये व्ही नेकलाईनचा ब्लूज दिला होता. ज्याची स्लीव्ह्स रेग्युलर होती.

(वाचा :- लग्नाच्या 9 वर्षांनंतरही चेतेश्वर पुजाराच्या बायकोपुढे बॉलीवूडच्या सुंदरीही चाय कम पाणी, फोटो बघून व्हाल घायाळ)

सिम्पल कपड्यातही दिसते सुंदर

शिशिर अहमदचं तुम्ही इंस्टाग्राम पाहिलं तर त्यात तुम्हाला जास्त करून ग्लॅमरस फोटोजच दिसतील. पण याचा अर्थ असा नाही की तिला सतट स्टाईल मध्येच राहायला आवडते. ती अनेकदा सिम्पल कपडे सुद्धा परिधान करते आणि त्यातही तिचे सौंदर्य तसूभर देखील कमी होताना दिसत नाही. आता हा फोटो पहा यात तिने एका लक्झरी ब्रँडचा स्वेटरशर्ट आणि जॅगिंग परिधान केली आहे. या अत्यंत साध्या सिम्पल लुक मध्ये सुद्धा ती किती गोड दिसत आहे. याच तिच्या वर्सटाइल स्टाईलमुळे ती खूप जास्त फेमस आहे.

हेही वाचा :  पुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं, मशरुमच्या शेतीचे स्वप्न दाखवून 58 लाखांची फसवणूक

(वाचा :- पिवळा धम्मक लेहंगा घालून उर्वशी रौतेलाने लावली भावाला हळद, नवरीसारख्या रूपापुढे फिक्या पडल्या मलायका व माधुरी)

तुम्ही सुद्धा करू शकतो फॉलो

उम्मीची स्टाईलं एवढी भारी आहे की त्यातून तुम्ही देखील विविध टिप्स घेऊन आपली स्टाईलं सुधारू शकता आणि तुमच्या लुकला अजून भारी बनवू शकता. उम्मीचे शोषल मिडिया अकाऊंट फॉलो केले तर तुम्हाला त्यातून वेस्टर्न, ट्रेडीशनल आणि विविध लुक्स बद्दल वेगळी माहिती तर मिळेलंच आणि तुमचे स्टाईल व फॅशनचे ज्ञान देखील वाढेल.

(वाचा :- मलायका मिनी शर्ट ड्रेस व डोळ्यांवर गॉगल घालून ऐटीत बसली रिक्षात, अ‍ॅटिट्युड व स्माईलने रिक्षाचालकाला लावलं वेड)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …