बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये 96 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

BMRCL Recruitment 2023 बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये होणाऱ्या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. तर अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 जून 2023 आहे

एकूण रिक्त जागा : 96

रिक्त पदाचे नाव : स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक आणि 3 वर्षांचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा सशस्त्र दलाने जारी केलेल्या वर्ग-I व्यापारात समकक्ष पात्रता किंवा समतुल्य पात्रता

वयोमर्यादा : 16 मे 2023 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 45 वर्षे असावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 35,000/- रुपये ते 82,660/- रुपये.

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा, सायकोमेट्रिक चाचणी, कौशल्य चाचणी आणि मुलाखत

नोकरी ठिकाण : बेंगळुरू
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023
पोस्टाने अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), Bangalore Metro Rail Corporation Limited, III Floor, BMTC Complex, K.H Road, Shanthinagar, Bengaluru – 560027.

हेही वाचा :  अपयश आले तरी खचली नाही, जिद्दीने बनली उपजिल्हाधिकारी! वाचा वर्षाचा प्रेरणादायी प्रवास

अधिकृत संकेतस्थळ : www.bmrc.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …