Breaking News
  • निवडणूक आयोगाने बदलली मिझोरामच्या मतमोजणीची तारीख, पाहा नेमकं कारण काय?
  • केंद्र सरकारचा ‘डिजिटल स्ट्राइक’, युट्यूबर्ससाठी धक्कादायक बातमी
  • Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं ‘मोये मोये’ आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या
  • कर्जाच्या नादात घराच्या दुप्पट रक्कम भरताय? फक्त ‘हे’ काम करून वसूल करा एक एक रुपया
  • पती जेवायला हॉटेलमध्ये घेऊन जात नाही, पत्नीने त्याचा जीव घेतला

‘बच्चन पांडे’ ते ‘गंगूबाई काठियावाडी’ पर्यंत ‘हे’ सिनेमे होणार ओटीटीवर प्रदर्शित

Upcoming Movies on OTT: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक सिने-निर्माते त्यांच्या सिनेमांची रिलीज डेट जाहीर करत आहेत. तर काही सिनेनिर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दर्शवली आहे. आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ सिनेमा लवकरच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित होणार आहेत. 

गंगूबाई काठियावाडी
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा येत्या 25 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

बच्चन पांडे
सुपरस्टार अक्षय कुमारचा बच्चन पांडे सिनेमा 18 मार्च रोजी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

आरआरआर
‘आरआरआर’ सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. झी 5 वर हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. तर नेटफ्लिक्सवर हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, पोर्तुगीज, कोरियन, स्पॅनिश आणि तुर्की भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

बधाई दो 
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरचा ‘बधाई दो’ सिनेमा 11 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आता लवकरच हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नव्हती. 

भीमला नायक
पवन कल्याण आणि राणा डग्गुबतीचा ‘भीमला नायक’ सिनेमा 25 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Mumbaikar : विजय सेतुपती आणि विक्रांत मेस्सीचा ‘मुंबईकर’ सिनेमा मे महिन्यात होणार प्रदर्शित

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित

तामिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मत न देणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये रजनीकांतसह ‘या’ सेलिब्रिटींचा समावेश

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …