Indian Navy : भारतीय नौदलात 254 जागांसाठी भरती, दरमहा पगार 56,100 मिळेल

Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय नौदलात काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 254
पदाचे नाव : एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच
शैक्षणीक पात्रता : कोणत्याही शाखेतील BE किंवा B.Tech मध्ये किमान 60% असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान असावा
परीक्षा फी : फी नाही

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56100 रुपये पगार मिळेल. यासोबतच इतर अनेक भत्तेही मिळतील.
निवड प्रक्रिया :
अर्ज केल्यानंतर, पात्रता पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
यानंतर निवडलेल्या उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
SSB मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हेही वाचा :  दिवसरात्र काबाडकष्ट करून दोन्ही भाऊ झाले अधिकारी; हालाखीच्या परिस्थितीत मिळवलेलं यश!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरच्यांचा पाठिंबा आणि अभ्यासातील सातत्य; रणजित रणनवरे बनला पीएसआय!

MPSC PSI Succes Story : रणजितने लहानपणापासून वडिलांचे कष्ट बघितले होते. त्या कष्टाची जाणीव झाल्यावर …

रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ-दिव्यांग मालाचे एमपीएससीत यश

MPSC Success Story : आपण सर्वसामान्य माणसं कोणत्याही थोड्या वाईट परिस्थितीत यश आले नाहीतर डगमगून …