AIIMS अंतर्गत नागपूर येथे विविध पदांच्या 49 जागांसाठी भरती

AIIMS Nagpur Bharti 2024 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच, अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर 06 मार्च 2024 पर्यंत सादर करावा.

एकूण रिक्त जागा : 49
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1)
प्राध्यापक11 पदे
2) अतिरिक्त प्राध्यापक -09 पदे
3) सहयोगी प्राध्यापक -15 पदे
4) सहायक प्राध्यापक -14 पदे
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 ते 58 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS 2,000/- (एससी/एसटी 500/-)
इतका पगार मिळेल :
प्राध्यापक -16,8900/- ते 2,20,400/-
अतिरिक्त प्राध्यापक -1,48,200/- ते 2,11,400/-
सहयोगी प्राध्यापक -1,38,300/- ते 2,09,200/-
सहायक प्राध्यापक- 1,01,500/- ते 1,67,400/-

नोकरी ठिकाण : नागपूर
अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, भूखंड क्रमांक 2, सेक्टर-20, मिहान, नागपूर – 441108
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2024
अर्जाची प्रत पाठविण्याची तारीख : 06 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट –aiimsnagpur.edu.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  CWC Bharti 2023 केंद्रीय वखार महामंडळामध्ये विविध पदांच्या 153 जागांवर भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरच्यांचा पाठिंबा आणि अभ्यासातील सातत्य; रणजित रणनवरे बनला पीएसआय!

MPSC PSI Succes Story : रणजितने लहानपणापासून वडिलांचे कष्ट बघितले होते. त्या कष्टाची जाणीव झाल्यावर …

रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ-दिव्यांग मालाचे एमपीएससीत यश

MPSC Success Story : आपण सर्वसामान्य माणसं कोणत्याही थोड्या वाईट परिस्थितीत यश आले नाहीतर डगमगून …