CWC Bharti 2023 केंद्रीय वखार महामंडळामध्ये विविध पदांच्या 153 जागांवर भरती

CWC Bharti 2023 केंद्रीय वखार महामंडळामध्ये विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 153

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) 18
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

2) असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 05
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

3) अकाउंटंट 24
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.

4) सुपरिटेंडेंट (जनरल) 11
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

5) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 81
शैक्षणिक पात्रता :
कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

6) सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) 02
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

7) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) 10
शैक्षणिक पात्रता :
कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

8) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) 02
शैक्षणिक पात्रता :
कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 सप्टेंबर 2023 रोजी, 28 ते 30 वर्षांपर्यंत असावे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

हेही वाचा :  कष्टाला पर्याय नाही ; अमळनेरच्या अर्चनाची MPSC मार्फत मुख्याधिकारी पदी निवड!
परीक्षा फी : जनरल/ओबीसी:1250/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹400/-]

महापारेषणमध्ये 137 जागांसाठी भरती

इतका पगार मिळेल?
असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) – 40000/-ते 140000/-
असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)- 40000/-ते 140000/-
अकाउंटंट – 40000/-ते 140000/-
सुपरिटेंडेंट (जनरल) – 40000/-ते 140000/-
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट – 29000/-ते 93000/-
सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) – 40000/-ते 140000/-
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) – 29000/-ते 93000/-
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD- 29000/-ते 93000/-

निवड प्रक्रिया खालील प्रमाणे :
पद क्र.1 ते 4 साठी : ऑनलाइन चाचणी + दस्तऐवज पडताळणी त्यानंतर मुलाखत
पद क्र.5 साठी : ऑनलाइन चाचणी + कागदपत्र पडताळणी
पद क्र.6 साठी : ऑनलाइन चाचणी + कागदपत्र पडताळणी त्यानंतर मुलाखत
पद क्र.7 साठी : ऑनलाइन चाचणी + दस्तऐवज पडताळणी
पद क्र.8 साठी : ऑनलाइन चाचणी + दस्तऐवज पडताळणी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.cewacor.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

CWC Bharti 2023 केंद्रीय वखार महामंडळामध्ये विविध पदांच्या 153 जागांवर भरती

CWC Bharti 2023 केंद्रीय वखार महामंडळामध्ये विविध पदांच्या 153 जागांवर भरती

User Rating: Be the first one !

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …