Panchang Today : आज भोगीसह विनायक चतुर्थी व रवि योगासह पंचक, भद्राची सावली ! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang 14 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी सकाळी 8.02 मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर चतुर्थी तिथी आहे. या वर्षातील पहिली विनायक चतुर्थी आज आहे. त्यासोबत रवि योग असून सोबत अशुभ असं भद्राची सावली आहे. आजपासून पंचकलाही सुरुवात झाली आहे. तर आज मकर संक्रांतीचा आदल्या दिवस भोगी म्हणून साजरी करण्यात येते. (sunday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार हा सूर्यदेवाची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 14 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha bhadra and panchak and sunday panchang and vinayak chaturthi 2024 and Bhogi 2024)

आजचं पंचांग खास मराठीत! (14 January 2024 panchang marathi)

आजचा वार – रविवार 
तिथी – तृतीया – 08:02:05 पर्यंत, चतुर्थी – 29:01:20 पर्यंत
नक्षत्र – धनिष्ठा – 10:23:12 पर्यंत
करण –  गर – 08:02:05 पर्यंत, वणिज – 18:29:53 पर्यंत
पक्ष – कृष्ण
योग – व्यतापता – 26:39:24 पर्यंत

हेही वाचा :  Astrology 2022: धन आणि वैभवदाता शुक्राचं मकर राशीत गोचर, चार राशींना मिळणार आर्थिक लाभ

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 07:14:41 वाजता
सूर्यास्त – संध्याकाळी 18:20:22
चंद्र रास – कुंभ 
चंद्रोदय – 09:43:00 
चंद्रास्त – 21:29:00
ऋतु – शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 11:05:41
महिना अमंत – पौष
महिना पूर्णिमंत – पौष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 16:51:37 पासुन 17:36:00 पर्यंत
कुलिक – 16:51:37 पासुन 17:36:00 पर्यंत
कंटक – 10:56:34 पासुन 11:40:57 पर्यंत
राहु काळ – 16:57:10 पासुन 18:20:22 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 12:25:20 पासुन 13:09:43 पर्यंत
यमघण्ट – 13:54:06 पासुन 14:38:28 पर्यंत
यमगण्ड – 12:47:31 पासुन 14:10:44 पर्यंत
गुलिक काळ – 15:33:57 पासुन 16:57:10 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत – 12:25:20 पासुन 13:09:43 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

हेही वाचा :  Horoscope 23 January 2024 : 'या' राशीच्या लोकांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवावं!

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

एक फोन आणि…. पुण्यातील ‘त्या’ अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोर

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Pune Porsche Accident) पुण्यातील कल्याणी नगर अपघाताला आता काही …

Pune Porsche Accident सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, ‘राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..’

Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: “पुण्यातील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरण दाबून टाकण्यासाठी सत्ताधारी …