NMDC : नॅशनल मिनरल डेव्हलपमेंटमध्ये विविध पदांच्या 200 जागा, त्वरित करा अर्ज

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण 200 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसुचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. लक्ष्य असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२२ आहे.

एकूण जागा : २००

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) फिल्ड अटेंडंट (ट्रेनी) 43
शैक्षणिक पात्रता :
05 ते 08वी किंवा ITI.

2) मेंटेनन्स असिस्टंट (Mech) (ट्रेनी) 90
शैक्षणिक पात्रता : I
TI (वेल्डिंग/फिटर/मशीनिस्ट/मोटर मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/ऑटो इलेक्ट्रिशियन)

3) मेंटेनन्स असिस्टंट (Elect) (ट्रेनी) 35
शैक्षणिक पात्रता :
ITI (इलेक्ट्रिकल)

4) MCO ग्रेड-III (ट्रेनी) 04
शैक्षणिक पात्रता :
मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5) HEM मेकॅनिक ग्रेड-III (ट्रेनी) 10
शैक्षणिक पात्रता :
मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

6) इलेक्ट्रिशियन ग्रेड-III (ट्रेनी) 07
शैक्षणिक पात्रता
: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

हेही वाचा :  जळगाव महानगरपालिकामध्ये विविध पदांची मोठी भरती

7) ब्लास्टर ग्रेड-III (ट्रेनी) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण / ITI (ii) ब्लास्टर/माइनिंग मेट प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र.

8) QCA ग्रेड III (ट्रेनी) 09
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Sc (केमिस्ट्री/जियोलोजी) (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट : 02 मार्च 2022 रोजी 18 ते 30 वर्षे,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसीसाठी 150/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

निवड प्रक्रिया :

(१) लेखी चाचणी आणि (२) पदासाठी शारीरिक क्षमता चाचणी असते

कमाल गुण : लेखी परीक्षा 100 गुणांची असेल आणि दुसरी पातळी चाचणी (शारीरिक क्षमता चाचणी/व्यापार चाचणी)

इतका मिळेल पगार?

फील्ड अटेंडंट (प्रशिक्षणार्थी) (RS-01) – रु. 18000 ते 18500
मेंटेनन्स असिस्टंट (मेक) (ट्रेनी) (RS-02) – रु. 18000 ते 18500
मेंटेनन्स असिस्टंट (इलेक्ट) (ट्रेनी) (RS-02) – रु. 18000 ते 18500
MCO Gr-III (प्रशिक्षणार्थी) (RS-04) – रु. 19000 ते 19500
HEM मेकॅनिक Gr-III (प्रशिक्षणार्थी) (RS-04) – रु. 19000 ते 19500
इलेक्ट्रिशियन Gr-III (प्रशिक्षणार्थी) (RS-04) – रु. 19000 ते 19500
ब्लास्टर Gr-II (प्रशिक्षणार्थी) (RS-04) – रु. 19000 ते 19500
QCA Gr-III (प्रशिक्षणार्थी) (RS-04) – रु. 19000 ते 19500

हेही वाचा :  अखेर मेहनतीला आले यश!! सुरभी बनली IAS अधिकारी

नोकरीचे ठिकाण : कर्नाटक

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2022  [11:59 PM]  

अधिकृत संकेतस्थळ : www.nmdc.co.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …