दीव स्मार्ट सिटी लि.मध्ये विविध पदांची भरती, वेतन 40,000 पासून सुरु | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Diu Smart City Limited Recruitment 2022 : दीव स्मार्ट सिटी लिमिटेडमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) मुख्य तांत्रिक अधिकारी / Chief Technical Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) स्थापत्य अभियांत्रिकी / शहरी नियोजन / माहिती तंत्रज्ञान किंवा उपकरणांमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) १० ते १५ वर्षे अनुभव

२) सहायक महाव्यवस्थापक / Assistant General Manager ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) AICTE मान्यताप्राप्त संस्थेकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक. किंवा निवृत्त सहाय्यक अभियंता ०२) १० ते १५ वर्षे अनुभव

३) व्यवस्थापक पर्यटन आणि विपणन / Manager Tourisms & Marketing ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) संवर्धन आर्किटेक्ट मध्ये मास्टर्स / मार्केटिंग मध्ये एमबीए ०२) ०५ ते ०७ वर्षे अनुभव

४) प्रकल्प अभियंता / Project Engineer ०६
शैक्षणिक पात्रता :
०१) AICTE मान्यताप्राप्त संस्थेकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक. ०२) AutoCAD वापरण्याचे स्वयं ज्ञान ०३) ०३ ते ०४ वर्षे अनुभव

हेही वाचा :  हवालदार ते पीएसआय अधिकारी; वाचा शेतकरी पुत्राचा अनोखा प्रवास !

इतका पगार मिळेल?
मुख्य तांत्रिक अधिकारी – 80,000 ते 1,00,000
सहायक महाव्यवस्थापक – 70,000 ते 90,000
व्यवस्थापक पर्यटन आणि विपणन – 50,000 ते 75,000
प्रकल्प अभियंता -40000

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : दीव
अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ई-मेलद्वारे
E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.diu.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तीनवेळा अपयश येऊनही हरले नाहीतर लढले; वाचा डॉ. स्नेहल वाघमारेंच्या यशाची कहाणी…

आयुष्यात आपल्याला कधी यश मिळते तर कधी अपयश या सर्व परिस्थितीत जिद्दीने उभे राहता आले …

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 108 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …