महाराष्ट्रातील ECHS मध्ये 8वी ते पदवी पाससाठी भरती.. वेतन १६ ते १ लाखापर्यंत

Ex-Serviceman Contributory Health Scheme मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (ECHS Ahmednagar Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 असणार आहे.

एकूण जागा : २०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

) OIC (OIC)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

२) वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

३) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

४) दंत अधिकारी (Dental Officer)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BDS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

हेही वाचा :  NTPC मध्ये 97 जागांसाठी भरती, जाणून घ्या आवश्यक पात्रता?

५) परिचारिका सहाय्यक (Nurse Assistant)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

६) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DMLT/ Lab course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BSc medical Lab पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

८) लिपिक (Clerk)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी graduation पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

९) महिला परिचर (Female Attendant)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शालेय शिक्षणापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

हेही वाचा :  विनापरीक्षा नोकरीची संधी... भारतीय पोस्टमध्ये 10वी पाससाठी 'या' पदांवर भरती, पगार 63000

०) चौकीदार (Watchman)
शैक्षणिक पात्रता
: या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 8th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

११) सफाईवाला (Cleaner)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शालेय शिक्षणापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

मानधन/-

OIC (OIC) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
वैद्यकीय विशेषज्ञ – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
वैद्यकीय अधिकारी – 75,000/- रुपये प्रतिमहिना
दंत अधिकारी – 75,000/- रुपये प्रतिमहिना
परिचारिका सहाय्यक – 28,100/- रुपये प्रतिमहिना
प्रयोगशाळा सहाय्यक – 28,100/- रुपये प्रतिमहिना
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 28,100/- रुपये प्रतिमहिना
लिपिक – 16,800/- रुपये प्रतिमहिना
महिला परिचर – 16,800/- रुपये प्रतिमहिना
चौकीदार – 16,800/- रुपये प्रतिमहिना
सफाईवाला – 16,800/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : स्टेशन मुख्यालय, अहमदनगर, जामखेड रस्ता, जिल्हा-अहमदनगर – 414002

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2022

हेही वाचा :  खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई येथे विविध पदांची भरती

अधिकृत संकेतस्थळ : echs.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतमजूराच्या मुलाने कठोर परिश्रम घेत एमपीएससीच्या परीक्षेत मारली बाजी

MPSC Success Story : कोणतीही परीक्षा असो की नोकरी याच संयमाची निराळी परीक्षा असते. आपल्याला …

लहानपणी गुरे सांभाळली पण शिक्षणाची कास धरली; वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष यांचा हा प्रवास…

MPSC Success Story : आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचे देखील सोने करणे जमले पाहिजे‌. तेच संतोष …