एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदाच्या 4062 जागांवर मेगाभरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

EMRS Recruitment 2023 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023

एकूण रिक्त जागा : 4062

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्राचार्य 303
शैक्षणिक पात्रता
: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 12 वर्षे अनुभव

2) पदव्युत्तर शिक्षक (PGT) 2266
शैक्षणिक पात्रता :
(i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E. /M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) B.Ed

3) अकाउंटंट 361
शैक्षणिक पात्रता :
B.Com

4) ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) 759
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

5 लॅब अटेंडंट 373
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

वयाची अट: 31 जुलै 2023 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : [SC/ST/PWD: फी नाही]पद क्र.1: General/OBC: ₹2000/-
पद क्र.2: General/OBC: ₹1500/-
पद क्र.3 ते 5: General/OBC: ₹1000/-

इतका पगार मिळेल?
प्राचार्य – 78800/- ते 209200/-
पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 47600/- ते 151100/-
अकाउंटंट – 35400/- ते 112400
ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)- 19900/- ते 63200/-
लॅब अटेंडंट – 18000/- ते 56900/-

हेही वाचा :  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत 99 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण (1) दिला जाईल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 वजा केले जातील. अनुत्तरीत प्रश्नांना कोणतेही गुण दिले जाणार नाहीत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2023
परीक्षा (CBT): नंतर कळविण्यात येईल
अधिकृत वेबसाईट: www.emrs.tribal.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदांसाठी भरती

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली …

सामान्य कुटुंबातील मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी बाजी ; गावचा ठरला अभिमान

MPSC Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊन अभ्यासाशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. तरच …