स्मार्टफोनला तासाऐवजी मिनिटात करा चार्ज, या टिप्सचा करा वापर

सध्या अनेक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. जर तुमचा फोन चार्ज होण्यासाठी जास्त वेळ घेत असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही टिप्स देत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनला अवघ्या काही मिनिटात चार्ज करू शकता. जाणून घ्या टिप्स.

वेगवान चार्जरचा वापर करा
एका जलद गतीने चार्ज करणाऱ्या चार्जरचा वापर करा. यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होईल.

वायरलेस चार्जिंगचा वापर करा
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल तर त्याचा वापर करा. वायरसेल चार्जिंग फोनला चार्जरने जोडण्याची गरज ठेवत नाही. तुम्ही फोनला फक्त चार्जिंग पॅडवर ठेवून चार्ज करू शकता.

डार्क मोडचा वापर करा
डार्क मोडला चालू ठेवल्याने फोनची बॅटरी कमी खर्च होते. तसेच तुमचा फोन वेगाने चार्ज होतो. डार्क मोड मध्ये फोनची स्क्रीन आणि अॅप्लिकेशन डार्क थीममध्ये दिसते. यामुळे बॅटरी कमी खर्च करते.

वाचाः नव्या रंगात येताच Motorola Edge 40 चा धुमाकूळ, पाहा डिटेल्स

अनावश्यक अॅप्स बंद करा
अनावश्यक अॅप्स जास्त बॅटरी खर्च करते. त्यामुळे चार्जिंगला धीम्या गतीने चार्ज करते. अॅप्सला बॅकग्राउंड मध्ये चालवण्याची गरज नाही. त्यामुळे अनावश्यक अॅप्स बंद केल्यास चार्ज लवकर होण्यास मदत मिळते.

हेही वाचा :  वयाने मोठ्या पुरूषाच्या प्रेमात पागल असतात मुली, 5 महिलांनी सांगितले मोठ्या पुरूषांच्या प्रेमात का घायाळ असते मन

वाचाः 7000mAh बॅटरी आणि ८ जीबी रॅमचा फोन येतोय, किंमत १० हजारांपेक्षा कमी

एअरप्लेन मोडचा वापर करा
जर तुम्ही फोन चार्ज करीत असाल तर वेगाने चार्ज करा. एअरप्लेन मोडला चालू करा. एअरप्लेन मोड मध्ये फोनच्या सर्व नेटवर्कचे कनेक्सन बंद केले जाते. यामुळे बॅटरी कमी खर्च होते. तसेच चार्ज होण्यास मदत मिळते.

वाचाः १२ हजाराचा POCO C55 फोन खरेदी करा फक्त ५५० रुपयात, पाहा ऑफर्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …

राजेश खन्नांची ‘ती’ हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी…

Laila Khan Murder Case: अभिनेत्री लैला खान प्रकरणा तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. …