Yoga Day 2023 WhatsApp Stickers :योग दिनानिमित्त एकमेकांना द्या खास शुभेच्छा, कसे पाठवाल व्हॉट्सॲप स्टीकर्स?

नवी दिल्ली : Yoga Day 2023 WhatsApp Stickers : भारतासह जगभरात उद्या अर्थात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. दरम्यान या दिवशी अनेकजण योगा करुन हा दिवस साजरा करतात. तर तुम्हीही हा दिवस साजरा करणार असाल तर नक्की तुम्हीही योगा करायला हवा, याशिवाय डिजीटली हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही खास योगा स्टीकर्स पाठवूनही हा दिवस साजरा करु शकता. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आंतरराष्ट्रीय योग दिनाशी संबंधित स्टिकर्स WhatsApp वर पाठवू इच्छित असाल तर त्यासाठीच्या स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.सर्वात आधी तुम्हाला मोबाईमधील WhatsApp ओपन करावे लागे. त्यानंतर ज्यालाही स्टिकर सेंड करायचं आहे, त्या चॅटबॉक्समध्ये जा आणि टेक्स्ट बारवर इमोटिकॉन आयकॉनवर क्लिक करा. असं केल्यामुळे प्लस (‘+’) असं उजव्या बाजूला एक चिन्ह येईल त्यावर क्लिक करा. त्यात तुम्हाला स्टिकर लायब्ररी दिसेल. मग तिथे तुम्ही वापरणारे स्टिकर्स दिसतील त्यानंतर ‘गेट मोर स्टिकर्स’ वर क्लिक केल्यावर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊ शकाल. त्याठिकाणी योगा करा. यानंतर तुम्ही सरळ प्ले स्टोरवर जाऊ शकाल. यानंतर योगा डे स्टीकर्स सर्च करुन संबधित अॅप डाऊनलोड करा आणि तुमच्या आवडीचे स्टिकर्स तुम्ही फोन लायब्ररीमध्ये अॅड करुन एकमेंकांना पाठवू शकता.
वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

हेही वाचा :  'मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको'; महिला HR ची संतापजनक पोस्ट

iPhone युजर्ससाठी वेगळी आहे ट्रिक
जर तुम्ही iPhone युजर असाल तर तुम्हाला तुमच्या आयफोनमध्ये जाऊन WhatsApp ओपन करावे लागेल, त्यानंतर टेक्स्ट बारवर जा आणि स्टिकर आयकॉनवर क्लिक करा. या स्टिकर लायब्ररीमध्ये प्लस (‘+’) या आयकॉनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला International Yoga Day 2023 हा पर्याय सर्च करुन मग स्टिकर्स डाऊनलोड करुन ते पाठवावे लागतील.
वाचा : Twitter देणार YouTube ला टक्कर, लवकरच स्वत:चं व्हिडीओ ॲप लाँच करणार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राजेश खन्नांची ‘ती’ हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी…

Laila Khan Murder Case: अभिनेत्री लैला खान प्रकरणा तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. …

‘असल्या फालतू गोष्टींना मी..’, फडणवीस असं का म्हणाले? असा कोणता प्रश्न विचारला गेला?

Devendra Fadnavis Comment: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस फडणवीस यांनी …