मेल मोटर सर्व्हिस मुंबई मध्ये भरती ; 8वी पाससाठी नोकरीचा चान्स | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Mail Motor Service Recruitment 2023 : मेल मोटर सर्व्हिस मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 मे 2023 आहे. Mail Motor Service Recruitment 2023

एकूण रिक्त पदे : 10

पदाचे नाव : कुशल कारागीर
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) सरकार द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र किंवा इयत्ता 8 वी परीक्षा उत्तीर्ण
02) 01 वर्षे अनुभव
03) मोटार वाहन मेकॅनिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जड मोटार वाहने चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्सआवश्यक आहे.

वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,900/- रुपये.

निवड पद्धत:
आवश्यक पात्रता आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स [केवळ मेकॅनिक (MV) साठी] असलेल्या उमेदवारांमधून, स्पर्धात्मक चाचणीद्वारे कुशल कारागिरांची निवड केली जाईल. पात्र उमेदवारांना त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि स्थळ स्वतंत्रपणे सूचित केले जाईल. पात्र नसलेल्या इतर अर्जदारांच्या संदर्भात कोणतीही सूचना पाठवली जाणार नाही.

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 02 मार्च 2022

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 13 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ‘The Manager, Mail Motor Service, GPO Compound, Civil Lines, Nagpur-440001’.

अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरच्यांचा पाठिंबा आणि अभ्यासातील सातत्य; रणजित रणनवरे बनला पीएसआय!

MPSC PSI Succes Story : रणजितने लहानपणापासून वडिलांचे कष्ट बघितले होते. त्या कष्टाची जाणीव झाल्यावर …

रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ-दिव्यांग मालाचे एमपीएससीत यश

MPSC Success Story : आपण सर्वसामान्य माणसं कोणत्याही थोड्या वाईट परिस्थितीत यश आले नाहीतर डगमगून …