डीपनेक ब्लाऊजमध्ये शाहरूखच्या लेकीचा जलवा

‘शाहरूख’ या नावाला असणारे वलय कधीच कमी होणार नाही. किंगखानची जादू कधीच कमी होणार नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नुकतेच किंग खानची लाडकी लेकी सुहानाने अलाना पांडेच्या लग्नाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी सुहानाने तिची आई म्हणजेच गौरी खानची साडी नेसली आहे. किंग खानच्या काळजाचा तुकडा असणारी लेक सुहाना या हटके लुकमध्ये सुंदर दिसत होती. सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्यावेगाने व्हायरल होत आहे. सुहाना या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :- योगेन शाह)

असा होता लुक

असा होता लुक

अलाना पांडेच्या लग्नात सुहानाने सिल्वर रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या शिमर साडीमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती. यापूर्वी गौरी खाननेही अशी साडी नेसली होती. त्यामुळे या साडीत सुहानाला पाहून तुम्हाला देखील ती गौरीची सावलीच वाटेल.

(वाचा :- सामंथा रुथ प्रभूने अनवाणी चालून घेतले पेद्दम्मा मंदिरात देव दर्शन, सफेद सुटमधील साधेपणा चाहत्यांना भावला) ​

हेही वाचा :  शाहरुखने नव्या संसदेच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर NCP चा टोला; म्हणाले "नेमकी कसली भीती..."

डीपनेक ब्लाऊजने वेधले लक्ष

डीपनेक ब्लाऊजने वेधले लक्ष

यावेळी सुहानाने डीपनेक ब्लाऊज परिधान केला होता. शिमर पॅर्टनच्या या ब्राऊजने या साडीची शोभा अजूनच वाढवली. या साडीला बारीक नॉट देण्यात आला होता. तुम्ही देखील एखाद्या पार्टीला असा लुक कॅरी करू शकता.

असा होता मेकअप

असा होता मेकअप

या हटके लुकसाठी सुहानाने सिपल मेकअप केला होता. या मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी सुहानाने नॅचरल लुक ठेवणे पसंत केले. पिंक लिपलस्टिक, काजळ आणि आयशॉडो लावून सुहानाने तिचा लुक पूर्ण केला.

(वाचा :- राजपाल यादवच्या दुसऱ्या पत्नीने कॅनडामधून येऊन स्वीकारली हिंदू संस्कृती, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान) ​

अ‍ॅक्ससरीजने वेधले लक्ष​

अ‍ॅक्ससरीजने वेधले लक्ष​

या वेळी सुहानाने कानामध्ये सिंपल कानातले परिधान केले होते. आणि हातामध्ये सुंदर क्लच कॅरी केला होता. तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता.

(वाचा :- डीपनेक ब्लाऊजमध्ये ‘आई कुठे काय करते’ फेम गौरीचा हटके अंदाज, व्हाईट साडीत तापवलं सोशल मीडियाचं वातावरण) ​

हिल्सने वेधले लक्ष

हिल्सने वेधले लक्ष

या सुंदर सिल्वर साडीवर सुहानाने हाय हिल्स परिधान केले होते. तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता.

हेही वाचा :  धक्कादायक! 3 दिवस लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या 32 वर्षीय महिलेचा मृत्यू

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …