भगवान शिवशी संबंधित मुलींची ही अद्भुत नावे, राहील शंकराचा कृपाशिर्वाद

महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. 2023 मध्ये शिवरात्रीचा उत्सव आज 18 फेब्रुवारीला साजरा केला जात आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते. या संपूर्ण जगात भगवान शिवची मनोभावे पूडा केली जाते. शिवचे भक्त त्यांच्या मुलींचे नाव जर आपल्या देवतावरून ठेवू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी हा १० नावांचा खूप चांगला पर्याय आहे. अनेकांना वाटते की, शिवची अनेक नावे फक्त मुलांसाठी आहेत, परंतु तसे नाही. भगवान शिवाची अनेक नावे आहेत, जी मुलींना दिली जाऊ शकतात. येथे आम्ही तुम्हाला लहान मुलींसाठी भगवान शिवाशी संबंधित नावांबद्दल सांगत आहोत. (फोटो सौजन्य – iStock)

अनाया

अनाया

अनया नावाचा अर्थ ” जो सर्वोत्कृष्ट आहे, जो देवाने दान केलेला आहे, दयाळू देव आणि इतरांपेक्षा वेगळा आहे. तुम्ही तुमच्या मुलीला भगवान शिवाचे हे नाव देऊ शकता.

(वाचा – भगवान शिवची ही १० विशिष्ट नावे, मुलांवर राहील विशेष कृपादृष्टी)​

प्रिशा

प्रिशा

जर तुमच्या मुलीचे नाव ‘प’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिच्यासाठी प्रिशा हे नाव निवडू शकता. प्रिशा नावाचा अर्थ देवाने दिलेल्या प्रतिभेचा, प्रिय, प्रिय व्यक्ती, देवाची भेट. हे नाव तुमच्या मुलीला खूप शोभेल.

हेही वाचा :  ही 4 चिन्हे सांगतात की तुमचे 'ब्रेक अप' होणं गरजेचं आहे, नाहीतर आयुष्याचे नरक होण्यास वेळ लागणार नाही

कायरा

कायरा

‘क’ अक्षरापासून सुरू होणारे हे नाव तुम्ही तुमच्या मुलालाही देऊ शकता. कायरा नावाचा अर्थ “शांत, अद्वितीय” असा आहे. हे अद्वितीय नाव आहे जे तुम्ही तुमच्या बाळासाठी निवडू शकता.

​(वाचा – श्रावण बाळापेक्षाही कमी नाही सिद्धार्थही ही एक कृती, जिंकून घेतले चाहत्यांचे मन, सगळीकडे याचीच चर्चा)​

शिवन्या

शिवन्या

हे नाव स्पष्टपणे शिवाशी संबंधित आहे आणि नावाची सुरुवात भगवान शिवाच्या नावाने होते. या नावापेक्षा पवित्र, सुंदर आणि चमत्कारिक काहीही असू शकत नाही. शिवन्या एक अप्रतिम नाव आहे.

​(वाचा – कावीळीसाठी दिलेल्या फोटोथेरेपीमुळे नवजात शिशुचा रंग काळवंडतो का?)​

आद्या

आद्या

भगवान शंकराची पत्नी देवी शक्तीला आद्य म्हणून ओळखले जाते. शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे आणि भगवान शिवाचे भक्त त्यांच्या मुलीचे नाव आद्य ठेवू शकतात. आद्य नावाचा अर्थ प्रथम शक्ती, अद्वितीय, महान, आकलनापलीकडे आहे. माँ दुर्गा यांना आद्या असेही म्हणतात.

​(वाचा – गणपतीच्या नावावारून मुलांची १० नावे, बाप्पाचा राहील विशेष आशिर्वाद)​

श्रीनिका

श्रीनिका

जर तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी आध्यात्मिक किंवा पारंपारिक नाव शोधत असाल, तर श्रीनिकापेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही. हे नाव भगवान विष्णूशी संबंधित आहे, जे त्रिमूर्तींपैकी एक आहे. भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मी हिला श्रीनिका म्हणतात.

हेही वाचा :  बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

​(वाचा – Cryptic Pregnancy : गुप्त गर्भधारणा म्हणजे काय? याचा बाळावर काय परिणाम होतो?)​

अन्विका

अन्विका

जर तुमच्या मुलीचे नाव ‘अ’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिचे नाव अन्विका ठेवू शकता. अन्विका नावाचा अर्थ शक्तिशाली आणि पूर्ण आणि मजबूत आहे. शिव हे शक्तिशाली, पूर्ण आणि बलवान या तिन्हींचे प्रतीक आहे.

(वाचा – R Madhavan च्या मुलाची पदक मिळवत दमदार कामगिरी, पालकांनी मुलांच्या करिअरमध्ये कशी साथ द्यावी)

माहिरा

माहिरा

मुलीचे नाव ‘म’ अक्षरावरून पडले आहे, म्हणून तुम्ही तिचे नाव माहिरा ठेवू शकता. माहिरा नावाचा अर्थ अत्यंत कुशल, तज्ञ, जलद, प्रतिभावान, शक्तिशाली, एक ज्ञानी, तज्ञ व्यक्ती असा आहे. हे सर्व अर्थ महादेवाचे गुण दर्शवतात.

​(वाचा – सत्यजित तांबे यांनी संस्कृती जपत ठेवली मुलांची नावे, नावांमध्ये दडलाय मोठा अर्थ)​

निया

निया

हे नाव खूप गोंडस आहे. निया नावाचा अर्थ एखाद्या गोष्टीची इच्छा, ध्येय, तेजस्वी. हनुमानजींना निया या नावानेही संबोधले जाते. हनुमानजी हे भगवान शंकराच्या अनेक रूपांपैकी एक होते अशी आख्यायिका आहे.

​ (वाचा – ‘तो’ आईपण अनुभवणार, भारतातील पहिल्या ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमध्ये ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News)​

हेही वाचा :  Mahashivratri 2023: बॉलिवूडचे हे कलाकार शिवभक्तीत लीन

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …