स्मार्टफोनमध्ये Malware आहे की नाही?, असं चेक करा, पाहा सोपी टिप्स

अँड्रॉयड स्मार्टफोन कोणत्याही प्रकारे सुरक्षित नाहीत. या फोनला कोणीही सहज हॅक करू शकतात. तसेच सहज फोनमध्ये मेलवेयर टाकू शकतात. अनेकदा अशा चुका केल्या जातात. फोनमध्ये वायरस पसरवला जातो. हळूहळू फोन खराब होतो. त्यामुळे फोनमध्ये वायरस आहे की, नाही. जर असेल तर त्याला कसे हटवायचे, यासंबंधीची सोपी ट्रिक जाणून घ्या.

मेलवेयर किंवा अनसेफ सॉफ्टवेयर हटवा

मेलवेयरला फोनमधून हटवणे खूप गरजेचे आहे. हे तुमची माहिती चोरी करू शकतात. तसेच तुमच्या फोनला नुकसान पोहोचवू शकते.

कसे ओळखाल मेलवेयर आहे की नाही
गुगलने तुमच्या अकाउंटवरून साइन आउट केले आहे. गुगल याद्वारे तुमची माहिती सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करते. तुमच्या फोनमध्ये जर कोणतेही चुकीची साइन मिळाल्यास किंवा पॉप अप मिळाल्यास तसेच ते हटवले जात नसल्यास समजून जा की, तुमच्या फोनमध्ये कोणते तरी मेलवेयर आहे. कसे ठीक कराल, जाणून घ्या.

स्टेप 1

-1

सर्वात आधी जाणून घ्या Google Play Protect ऑन आहे.
Google Play Store ओपन करा.
नंतर Play Protect वर टॅप करा आणि सेटिंग्सवर टॅप करा.
स्कॅन अॅप्सला Play Protect सोबत ऑन आणि क्लोज करा.

हेही वाचा :  युक्रेन-रशिया वाढता तणाव, राष्ट्राध्यक्ष पुतिन दाबणार का अणू बॉम्बचं बटण?

वाचाः Vodafone-Idea चा शानदार प्लान, अवघ्या १०७ रुपयात मिळतील इतके बेनिफिट्स ​

स्टेप 2

-2

Android डिवाइस आणि सिक्योरिटी अपडेटला चेक करा.
तुम्हाला लेटेस्ट अँड्रॉयड अपडेटला इंस्टॉल करावे लागेल.
नंतर सर्वात खाली सिस्टमवर टॅप करावे लागेल. पुन्हा सिस्टम अपडेट वर जावून ओएसला अपडेट करावे लागेल.

वाचाः Vodafone-Idea चा शानदार प्लान, अवघ्या १०७ रुपयात मिळतील इतके बेनिफिट्स ​

स्टेप 3

-3

जास्त सिस्टम अपडेट्स आणि सिक्योरिटी पॅसेज ओपन आपोआप होतात. परंतु, तुम्ही पुन्हा चेक करू शकता.
फोनच्या सेटिंगवर जा नंतर सिक्योरिटी वर टॅप करा.
सिक्योरिटी अपडेटसाठी उपलब्ध असेल तर Google Security checkup वर टॅप करा.
हे सुद्धा चेक करा की गुगल प्ले सिस्टम अपडेट उपलब्ध आहे की नाही. जर असेल तर त्याला अपडेट करा.

वाचाः PhonePe : फोनपे यूजर्ससाठी गुड न्यूज, आता देशाबाहेर करता येणार UPI पेमेंट ​

स्पेट 4

-4

जर तुमच्या फोनमध्ये कोणतेही असे आढळले जे की तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड केले नाही. तर त्याला तात्काळ डिलीट करा.
यासाठी आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.
नंतर Apps & notifications वर जावे लागेल. See all apps वर जावे लागेल.
यानंतर त्या अॅपवर टॅप करा. ज्याला तुम्हाला डिलीट करायचे आहे. किंवा स्क्रीनवर दिलेले इंस्ट्रक्शनला फॉलो करा.

हेही वाचा :  Smartphone Tricks : स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या 'या' समस्यांसाठी पैसे खर्च करण्याची नाही गरज, पाहा सोप्पी ट्रिक्स

वाचाः डिजिटल क्रांती! ChatGPT, Bard आणि Ernie; कोण आहे भारी, पाहा ​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …