तेरे जैसा यार कहा, मित्राने स्पायडर प्लांट दिलं म्हणून जॅकी श्रॉफ प्रत्येक पार्टीत घेऊन फिरतो रोप

नुकताच सुभाष घई यांचा वाढदिवस पार पडला. सुभाष घई यांच्या वाढदिवसाला सलमान खानपासून ऐश्वर्या रायपर्यंत अनेक लोक पाहायला मिळाले. या पार्टीमध्ये जॅकी श्रॉफ हातात रोप घेऊन दिसले. त्यांना असे पाहून लोकांच्या मनात अनेक प्रश्न पडले. आपल्या सर्वांनाच माहित आहे की जॅकी श्रॉफ यांचे रोपांवर किती प्रेम आहे. यावेळी जॅकी श्रॉफचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्यांच्या हातामध्ये एक प्लांट दिसत आहे. याआधी नुकताच जॅकी आशा भोसले यांची नात जानाई भोसलेच्या पार्टीत प्लांटसोबत ते दिसले खरं तर या प्लांटसोबत जॅकीची एक स्टोरी आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही भन्नाट स्टोरी (फोटो सौजन्य : @apnabhidu)

गळ्यात रोप लटकवतात जॅकी दादा

गळ्यात रोप लटकवतात जॅकी दादा

जॅकी मानतात की झाडे लावणे हा पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषण कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे. हेच कारण आहे की जिथे अनेक अभिनेते फॅन्सी अ‍ॅक्सेसरीज घालण्यास प्राधान्य देतात तिथं जॅकी गळ्यात रोप घालून फिरताना दिसतात.

हेही वाचा :  'पैसे परत केले नाहीत, त्यानं वेड्यात काढले'; दिग्दर्शकांचे सनी देओलवर गंभीर आरोप

(वाचा :- माझी कहाणी : नवरा दुसऱ्याच गोष्टीमध्ये व्यस्त असतो, त्या रात्री तर असं काही झालं की ऐकून हादरुन जाल) ​

काय म्हणाले जॅकी श्रॉफ

काय म्हणाले जॅकी श्रॉफ

जॅकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो म्हणत आहे की, ‘मी झाडे लावून जगावर कोणतेही उपकार केले नाहीत. झाड लावणे प्रत्येकाचे काम आहे. जर हे करायचे नसेल तर मरुन जा. तुम्हाला तुमच्या मुलांचा विचार करण्याची गरज आहे. जॅकीच्या मनाला थेट भिडणाऱ्या याच गोष्टींंमुळे चाहते त्यांच्यावर प्रेम करतात.

(वाचा :- या 4 भयंकर सवयी असणाऱ्या पुरुषांपासून चार हात लांबच राहा, लग्न काय प्रेम करणं पण टाळा )

अरे श्वास तर घ्या

जॅकी गळ्यात रोप लावून का फिरतात

जॅकी गळ्यात रोप लावून का फिरतात

जेव्ही जॅकीला गळ्यात रोप लावून का फिरता ? असा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की या रोपासंबंधी एक मजेदार किस्सा सांगितले. ते म्हणाले हे रोप माझ्या एका मित्राने गिफ्ट स्वरुपात दिले आहे. मी ते एका कस्टम मेड पॉटमध्ये लावले आहे. मी ते रोज पाणी घालतो, मी ते माझ्या गळ्यात परिधान करतो.

हेही वाचा :  मुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर

महागडे गिफ्ट देण्यापेक्षा एखादे रोप देणे केव्हाही चांगले. मोठ्या आकाराचे रोप विकत घेऊन त्यांच्या कारमध्ये ठेवू शकतात आणि घरी सजावटीच्या वस्तू म्हणूनही ठेवू शकतात. महागड्या पुतळ्यापेक्षा किंवा कलाकृतीपेक्षा ते खूप चांगले आहे.

(वाचा :- माझी कहाणी : नोकरी सोडली नाही तर सोडून जाईन पत्नीच्या या गजब मागणीवर मी हतबल झालोय का करु ? )

अशी असावी मैत्री

अशी असावी मैत्री

तुमच्या मैत्रीत रोज संवाद असणे महत्त्वाचे नाही आहे. पण मैत्री खूपच भक्कम असावी. तुमच्या मैत्रीमध्ये कोणतीही बंधने नसावीत. समोरच्या व्यक्तीबद्दल आदर असावा.

(वाचा :- अक्षय कुमारसोबत लग्नाआधी ट्विंकलने काढली होती त्याची मेडिकल हिस्ट्री, डिंपल कपाडियाने ठेवली होती ही भयानक अट)

जॅकी श्रॉफचे वृक्ष प्रेम

एकमेकांनी सन्मानाने वागा

एकमेकांनी सन्मानाने वागा

कोणत्याही नात्यात सन्मान असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या मित्रासाठी मनामध्ये सन्मान ठेवा. यामुळे तुमची मैत्री अजूनच घट्ट होण्यास मदत होईल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut on Friday : उन्हाचा तडाखा वाढत असताना आता पुणेकरांच्या नळाचं पाणी गूल …

EVM ठेवलेल्या गोदामात घुसखोरी! ट्रीपल लेअर सिक्योरिटी भेदत प्रवेश; समोर आला धक्कादायक Video

EVM Godown CCTV Tampering Attempt Video: लोकसभेच्या निवडणुकीतील पाचव्या टप्प्यामध्ये ईव्हीएम मशीनमधील गोंधळ आणि संथ गतीने …