कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती ; विनापरीक्षा होणार निवड | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

KRCL Recruitment 2023 : कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 19, 20, 23, 24 व 30 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : ४१

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक प्रकल्प अभियंता / Assistant Project Engineer 03
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठाकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किमान 55% गुणांसह किंवा समतुल्य 02) 06 वर्षे अनुभव

2) प्रकल्प अभियंता / Project Engineer 03
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठाकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किमान 55% गुणांसह किंवा समतुल्य 02) 06 वर्षे अनुभव

3) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Senior Technical Assistant 25
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठाकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किमान 55% गुणांसह किंवा समतुल्य 02) 03 ते 05 वर्षे अनुभव

4) कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Junior Technical Assistant 10
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठाकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किमान 55% गुणांसह किंवा समतुल्य

हेही वाचा :  अंगणवाडी सेविकेचा मुलगा सेल्फ स्टडी करून बनला प्रशासकीय अधिकारी!

वयाची अट : 01 नोव्हेंबर 2022 रोजी 30 ते 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) :
सहाय्यक प्रकल्प अभियंता – 77,418/-
प्रकल्प अभियंता – 77,418/-
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 61,962/-
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 61,962/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
निवड पद्धत :
मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 19, 20, 23, 24 व 30 जानेवारी 2023
मुलाखतीचे ठिकाण : Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.

अधिकृत संकेतस्थळ : www.konkanrailway.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आई-वडिलांचे स्वप्न केले पूर्ण ; किरण झाले पोलिस उपअधिक्षक/सहायक पोलिस आयुक्त !

MPSC Success Story : आपल्या मुलाने पोलिस दलात क्लासवन अधिकारी व्हावे, अशी किरण यांच्या आई …

अपयशातून मार्ग मिळतोच ; आकाशने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत भारतातून पहिला नंबर मिळविला!

युपीएससी ही अशी परीक्षा आहे…जिथे प्रत्येकजण आपापल्या परीने घडत असतो. कोणी पास होते तर कोणी …