अभिनेत्रीच्या तीन मुलांचे ३ बाप, तिघांसोबत राहून मुलांचे करते संगोपन

अभिनेत्री कॅट हडसन तीन मुलांची आई आहे आणि तिच्या तीनही मुलांचे वडील भिन्न लोक आहेत. कॅट तिच्या तीनही मुलांचे पालकत्व अनोख्या पद्धतीने सांभाळते. ती तिच्या तीनही मुलांच्या वडिलांसोबत सहकार्य करते. कॅट इन्स्टाग्रामवर तिच्या मुलांचे फोटो शेअर करत असते. यामधून त्यांच्यात किती प्रेम आणि जिव्हाळा आहे हे दिसत असतं. मुलांसोबतच्या तिच्या व्हेकेशनच्या फोटोंमध्ये कॅटचे तिच्या मुलांवर असलेले अपार प्रेम तुम्ही पाहू शकता.

‘द संडे टाईम्स’मध्ये कॅटने सांगितले की, ती तीन वडिलांसोबत को-पॅरेंटिग शेअर करते. यामध्ये तिचा अनुभव कसा आहे. मुलांना या को-पॅरेंटिगचा काय फायदा होतो?

कॅटच्या मुलांचे वय लहान मुलांपासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत आहे. तिचा बॉयफ्रेंड डॅनी फुजिकावा यापासून राणी रोज नावाची ४ वर्षांची मुलगी आहे. तिचे दुसरे मूल, 11 वर्षांचे असून एक्स बॉयफ्रेंड मॅट बेलामीपासून झालेले आहे. कॅटचा सर्वात मोठा मुलगा, 18, तिचा एक्स नवरा ख्रिस रॉबिन्सनपासून झालेला आहे. या तिघांसोबतही कॅट को-पॅरेंटिंग शेअर करत आहे. (फोटो सौजन्य – Kate Hudson इंस्टाग्राम)

हेही वाचा :  Womens Day : पुण्यात महिला दिनी घडली भयंकर घटना; सासूने सुनेसोबत केलं धक्कादायक कृत्य...पोलिसही हादरले

​को-पॅरेंटिंगमध्ये असतं प्रेम

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कॅट मुलांचे संगोपन करण्यासाठी एका युनिटप्रमाणे काम करते. को-पॅरेंटिंगसोबत जुळवून घेण्याबाबत, कॅट म्हणते की ही तिच व्यक्ती आहे ज्याच्यावर मी कधी काळी प्रेम केलंय आणि आता मला त्याच्याशी जुळवून घ्यायचंय.

कॅट म्हणते, ‘माझ्यासाठी असे आहे की, मी एकदा त्या व्यक्तीवर प्रेम केले होते. तुमचा त्यांच्यासोबत चांगला वेळ होता आणि आता तुम्ही त्यांच्यासोबत चांगले आहात कारण तुमचे तुमच्या मुलांवर खरोखर प्रेम आहे.

(वाचा – रोहित पवार यांच्या मुलांच्या नावात झळकतोय साधेपणा, तुम्हालाही भावतील ही नावे)

​स्वतःच्या संगोपनाची सांगितली गोष्ट

कॅटने तिच्या शेवटच्या मुलाखतीत सांगितले की ती स्वतः कशी वाढली आणि ती आपल्या मुलांचे संगोपन कसे करते. ती स्वत: तिच्या वडिलांना ओळखत नसल्याचेही कॅटने सांगितले. कॅट म्हणते की तिने को-पॅरेंटिंगचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे.

(वाचा – सगळ्यात महागडी आत्या, बाळांची नावे ठेवण्यासाठी ही घेते तब्बल ७ लाख रुपये!)

​यूएसमध्ये वाढतंय को-पॅरेंटिंग

यूएस सेन्सस ब्युरोनुसार, 2020 मध्ये, फक्त 70% मुले दोन पालकांसोबत राहत होती. गेल्या काही दशकांत ही संख्या कमी झाली आहे. आकडेवारीनुसार, 1968 मध्ये, 85% मुले त्यांच्या पालकांसोबत राहत होती.

हेही वाचा :  महाराष्ट्रातील पहिले थंड हवेचे ठिकाण तुम्हाला माहितीये का?, निसर्गसौंदर्य भूरळ पाडणारे

(वाचा – ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांची पहिली झलक, मुकेश-नीता यांनी आजी-आजोबा म्हणून केल्या ‘या’ खास गोष्टी))

​अभ्यासात काय सांगितलं

एका अभ्यासानुसार, तुम्ही आणि तुमचा एक्स नवरा सह-पालक म्हणून किती चांगले आहात हे तुमच्या दोघांमधील नातेसंबंध आणि तुम्ही एकत्र असताना तुम्ही एकमेकांशी कसे वागता याच्याशी संबंधित आहे. ज्या स्त्रिया नवीन जोडीदारांसह अधिक मुले आहेत ते को-पॅरेंटिंगचा अधिक चांगला विचार करू शकता.

(वाचा – गरोदरपणात गोंडस बाळाचा फोटो बघून खरंच तसं बाळ होतं, काय म्हणतात डॉक्टर)

​को-पॅरेंटिंगचे फायदे

को-पॅरेंटिंगचे अनेक फायदे आहेत जसे की, घटस्फोटानंतरही मुलाला त्याच्या पालकांचे प्रेम मिळते. मुलाला कुटुंबाची आठवण येत नाही आणि चुकीच्या आणि नकारात्मक वातावरणात राहण्यापासून वाचवले जाते.

(वाचा – मुकेश आणि नीता अंबानी यांनी मुलांना दिला महत्त्वाचा धडा, ती एक गोष्ट ठरली आयुष्याची गुरुकिल्ली)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …