Mumbai Port Trust ; मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती

Mumbai Port Trust Bharti 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust)मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ६१

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) 50
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (COPA)

2) पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल) 02
शैक्षणिक पात्रता :
B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)

3) पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) 03
शैक्षणिक पात्रता :
B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)

4) टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल) 03
शैक्षणिक पात्रता :
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5) टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) 03
शैक्षणिक पात्रता :
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : १४ वर्षे ते १८ वर्षे.
परीक्षा फी : १००/- रुपये.
पगार (Stipend) : ७,७००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ATC, Bhandar Bhavan, 3rd floor, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010.

हेही वाचा :  NIE Chennai Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaiport.gov.in
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):

ट्रेड/शाखा  जाहिरात  & अर्ज अप्रेंटिस नोंदणी
COPA पाहा Click Here
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस पाहा Click Here

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गावची लेक फौजदार बनते तेव्हा साऱ्या गावाला अभिमान वाटतो; वाचा अश्विनीच्या यशाची कहाणी !

MPSC Success Story : आश्विनी शिवाजी वनवे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, …

NCERT मार्फत विविध पदांसाठी भरती ; पगार 60000 पर्यंत मिळेल..

NCERT Recruitment 2024 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …