SBI : भारतीय स्टेट बँक मुंबई येथे विविध पदांची भरती

SBI Recruitment 2022 : भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे. SBI Bharti 2022

एकूण जागा : ५४

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) डेप्युटी मॅनेजर 16
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E/ B.Tech (ii) 05 वर्षे अनुभव

2) सिनियर एक्झिक्युटिव 17
शैक्षणिक पात्रता
: (i) B.E/ B.Tech (ii) 05 वर्षे अनुभव

3) एक्झिक्युटिव 02
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E/ B.Tech (ii) 02 वर्षे अनुभव

4) सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 01
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E/ B.Tech (ii) 07 वर्षे अनुभव

5) डाटा प्रोटेक्शन ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 15 वर्षे अनुभव

6) असिस्टंट डाटा प्रोटेक्शन ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 10 वर्षे अनुभव

7) सेक्टर क्रेडिट स्पेशलिस्ट 16
शैक्षणिक पात्रता
: (i) CA / MBA (फायनान्स) / फायनान्स कंट्रोल/ मॅनेजमेंट स्टडीज मध्ये पदव्युत्तर पदवी/ PGDM (Finance) किंवा समतुल्य (ii) 05/ 08 वर्षे अनुभव

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 20 फेब्रुवारी 2022

वयाची अट: 32 ते 55 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : 750/- [SC/ST/PWD:फी नाही]

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.sbi.co.in

जाहिरात (Notification) & Online अर्ज:

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …