ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही

डान्सिंग क्वीन नोरा फतेही सध्या कतारमध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये दिसत आहे. अलीकडेच तिने तिथं अप्रतिम परफॉर्मन्स दिला, ज्यासाठी तिने असे कपडे परिधान केले होते, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तिने तिच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हा लूक पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. यावेळी तिने हिऱ्यांनी नखशिखांत बनलेल्या ट्रान्सपरंट गाऊनमध्ये नोरा पाहायला मिळाली. या ड्रेससोबतच तिने पिंक रंगाचा श्रग देखील घेतला आहे. नोराचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमादरम्यान नोरानं फिफा फॅन फेस्टीव्हलमध्ये ‘ओ साकी साकी’ आणि ‘नाच मेरी रानी’ या गाण्यावर डान्स केल्याचं पाहायाला मिळालं. नोराच्या डान्सचं तर कौतुक झालं. नोरानं भर स्टेजवर भारताचा तिरंगा हातात धरून जय हिंदच्या घोषणा द्यायला सुरुवात केली तेव्हा एक तिच्यातलं भारतप्रेम दिसून आलं. या बद्दल ही सोशल मीडियावर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. (फोटो सौजन्य: @ norafatehi )

​या डिझायनर कलेक्शन मधून घेतला होता ड्रेस

नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. हा ड्रेस फॅशन डिझायनर फाल्गुनी शेन अँड पीकॉक यांच्या कलेक्शनमधून निवडला होता. या संपूर्ण ड्रेस हिऱ्यांनी सजवण्यात आला होता. (वाचा :- प्राजक्ता माळीचे फ्लोरल ब्लेझरमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, चाहत्यांच्या थेट हृदयावरच वार)

हेही वाचा :  'चप्पलसारखं तोंड...'; ट्रोलवर भडकली संजना गणेशन

​सी-थ्रू ड्रेस sequins

-sequins

नोराच्या या सिल्व्हर स्टनिंग ड्रेसवर सिल्व्हर सिक्विन जोडले गेले होते आणि हा एक प्रकारचा पोशाख होता. यामुळे नोरा खूपच हॉट दिसत होती. (वाचा :- व्हाईट जॅकेट डीपनेक ग्लॉसी ड्रेसमध्ये मलायकाचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहत्यांना थंडीत फुटला घाम)

​नुसती चमक

या ड्रेसमध्ये नोरा खूपच चमकत होती, तिच्या संपूर्ण ड्रेसवर हिरे जाडवण्यात आले होते. या ड्रेससोबत नोराने गुलाबी रंगाचा हॉट श्रग कॅरी केला होता, ज्याच्या काठावर फ्रिल्स दिसत होते. (वाचा :- या समलिंगी जोडप्याचे वेडिंग फोटोशूट तुफान व्हायरल, आलिया-कतरिनाच्या रॉयल लेहेंग्यापेक्षा सुंदर लूक)

​कमेंट्सची बरसात

नोराच्या या फोटोवर कमेंट्सची बसरात करण्यात आली आहे. काही युजर्सनी या फोटोवर हा ड्रेस आहे की पडदा अशी कमेंट केली आहे. तर काहींनी तु खूपच सुंदर दिसत आहेस अशी कमेंट केली आहे. (वाचा :- शिमरी साडीत प्रार्थना बेहरेचा हॉट अंदाज, या वेडिंग सिझनला हे ५ लूक ट्राय करुन पाहा,कोणाची नजर तुमच्यावरुन हटणार नाही)

​मेकअप

हा लूक पूर्ण करण्यासाठी नोराने खूपच सिम्पल मेकअप केला होता. यावेळी तिने पिंक रंगाची लिपस्टिक लावली होती तर यावेळी तिने तिचे केस मोकळे सोडणे पसंत केले. (वाचा :- अखेर शुभ मंगल सावधान ! अक्षया-हार्दिकचा राजेशाही थाट, लाल रंगाच्या साडीत खुललं पाठकबाईंच सौंदर्य)

हेही वाचा :  Viral Video : मेट्रोमध्ये दिसली नवी "Uorfi Javed"! कपड्यांची स्टाईल पाहून प्रवाशांना फुटला घाम

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …