ASRB : कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ मार्फत 195 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

ASRB Recruitment 2023 कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळा (ASRB) मार्फत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 195

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

विषय विशेषज्ञ (Subject Matter Specialist) (T-6) – 163 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने कोणत्याही भारतीय विद्यापीठातून 10.04.2023 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण केलेल्या स्पेशलायझेशनसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (Senior Technical Officer) – 32 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने कोणत्याही भारतीय विद्यापीठातून 10.04.2023 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण केलेल्या स्पेशलायझेशनसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा :
विषय विशेषज्ञ (SMS) (T-6) साठी – 21 ते 35 वर्षे
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (STO) – २१ ते ३५ वर्षे

परीक्षा फी : EWS/OBC रुपये 500 रुपये 500 रुपये 500
SC/ST/PwBD/महिला रु 25 शून्य शून्य
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये 2 टप्प्यात होईल
लेखी परीक्षा
मुलाखत

इतका पगार मिळेल?
विषय विशेषज्ञ
– 15,600 – 39,100 with GP of ₹ 5400/- (revised Pay Level 10 – ₹ 56,100 – 1,77,500 of the 7th CPC
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – 15,600 – 39,100 with GP of ₹ 5400/- (revised Pay Level 10 – ₹ 56,100 – 1,77,500 of the 7th CPC

हेही वाचा :  प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिपकने जिद्दीने मिळवले कृषी उपसंचालक पद !

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.asrb.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अभिमानास्पद बाब; सफाई कामगाराचा मुलगा झाला अधिकारी

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी अडचणींवर मात करत अभ्यास करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तसेच प्रशांत …

अल्पभूधारक शेतकऱ्याची लेकाने पटकावला UPSC परीक्षेत ३९५वा रॅंक….

UPSC Success Story आर्थिक परिस्थिती बेताची….साडेचार एकर जमीन… सोयाबीन, कापूस, तूर हंगामी पिके… संपूर्ण कुटुंब …