GERD vs Stomach Cancer : ज्याला तुम्ही सामान्य पोटदुखी समजताय तो पोटाचा कॅन्सर तर नाही ना? ६ लक्षणे जाणून घ्या

चुकीचा आहार, फ्लू आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सारख्या त्रासामुळे तुमच्या पोटाला गंभीर नुकसान होऊ शकते. पोटदुखीला अतिशय सामान्य आजार समजलं जातं. योग्य आहार आणि औषधांनी कमी वेळात अगदी घरच्या घरी बरा करता येणारा आजार म्हणून याला पाहिलं जातं. जर तुमच्या पोटात सतत दुखत असेल तर मात्र ही चिंतेची बाब आहे.

मात्र सतत ओटीपोटात दुखणे हे जीईआरडीचे लक्षण असू शकते. यामुळे गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स रोग किंवा कोलन कर्करोग, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. लोकांना पोटदुखी कशामुळे होत आहे हे समजत नाही आणि त्यामुळे या आजाराकडे सहज दुर्लक्ष केल जातं.

मेदांता हॉस्पिटलमधील जीआय सर्जरी, जीआय ऑन्कोलॉजी आणि बॅरिएट्रिक सर्जरीचे सहयोगी संचालक डॉ. अझहर परवेझ यांच्या मते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कोलन कॅन्सर आणि GERD या दोन भिन्न गोष्टी आहेत. पोटाचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा पोटातील कर्करोगाच्या पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात. ज्याला गॅस्ट्रिक कॅन्सर देखील म्हणतात, तर GERD तेव्हा होतो जेव्हा पोटातील ऍसिड नियमितपणे आपले तोंड आणि पोट जोडणाऱ्या नळीमध्ये परत जाते. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

​कोलन कर्करोग आणि GERD ला कारणीभूत गोष्टी

-gerd-
  • तंबाखूचे सेवन आणि अतिसेवनामुळे कोलन कॅन्सरचा धोका वाढतो
  • लठ्ठपणामुळे कोलन कॅन्सरचा धोका वाढतो.
  • खारट पदार्थांचे नियमित सेवन केल्याने कोलन कॅन्सरचा धोका वाढतो.
  • बैठी जीवनशैली, मद्यपान, लठ्ठपणा, धूम्रपान आणि अस्वस्थ आहार या सर्वांमुळे जीईआरडीचा धोका वाढू शकतो.

(वाचा – दररोज ग्रीन टी पिताना त्याच्या फायद्यांसोबतच नुकसानही जाणून घ्या, कळत नकळत शरीरावर होतो ‘हा’ परिणाम))

​जीईआरडी आणि कोलन कर्करोगाच्या लक्षणांमधील फरक?

जीईआरडी असलेल्या रुग्णाला ओटी पोटाला, छातीत वेदना, मळमळ आणि उलट्या यासारखी लक्षणे जाणवतील. कोलन कर्करोगाच्या रुग्णाला भूक न लागणे, वजन कमी होणे, सतत वरच्या ओटीपोटात दुखणे, कधी कधी उलट्या होणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात. त्यामुळे याच्यातील फरक खूप समजून घ्या.

(वाचा – Weight Loss Story: जेवणातले हे दोन पदार्थ वगळून पुणेकर तरूणाने ७ महिन्यात घटवलं ३८ किलो वजन)

​वजन कमी होणे

भूक न लागणे आणि वजन कमी होणे ही या दोन्ही विकारांची दोन सर्वात सामान्य लक्षणे आहेत. जीईआरडीची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे छातीत जळजळ, अन्न पुन्हा न येणे, घशात ढेकूळ आणि पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे. यासारख्या आजारांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

हेही वाचा :  Ajit Pawar Black and White: ठाकरे सरकारने खरंच फडणवीसांच्या अटकेचा कट आखला होता का? अजित पवारांचा मोठा खुलासा

(वाचा – सतत सर्दी होतेय तर आहारात 3 मसाल्यांचा आवर्जून करा समावेश, हृदयाचे आजार-हाय ब्लड शुगरसह १० आजार होतील हद्दपार))

​GERD उपचार

gerd-

जीवनशैलीत बदल करून वजन कमी करणे, मसालेदार आणि चटपटीत आहार टाळणे. उगाचच औषधे घेणे देखील टाळा. यामार्फत तुम्ही गर्डचा त्रास कमी करू शकता. मात्र जर गर्डचा त्रास गंभीर असेल तर सर्जरी करून मुक्तता मिळवा.

(वाचा – Weight Loss Drink: पोटावरची लटकणारी चरबी एका झटक्यात करेल कमी ‘हे’ ड्रिंक्स, केस गळणे डायबिटीज कंट्रोलमध्ये)

​पोटाच्या कॅन्सरवर उपचार

कोलन कर्करोगासाठी अनेक वैद्यकीय उपचार अस्तित्वात आहेत आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली केले जातात. पोटाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये प्रामुख्याने रॅडिकल शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि इम्युनोथेरपी इत्यादींचा समावेश होतो.

(वाचा – 51 व्या वर्षी Manoj Tiwari होणार बाबा, मात्र चाळीशीनंतर फॅमिली प्लानिंग करणं योग्य आहे, जाणून घ्या तज्ञांच मत)

​या लक्षणांवरही लक्ष ठेवा

वजन कमी होणे, पोटाच्या वरच्या भागात सूज येणे, औषधे घेतल्यानंतरही सतत उलट्या होणे, कमी हिमोग्लोबीन (अ‍ॅनिमिया) या दोन्ही विकारांची लक्षणे कोणाला जाणवत असतील तर त्याने ताबडतोब गॅस्ट्रोस्कोपी आणि इतर काही चाचण्या कराव्यात. पोटाच्या कर्करोगाच्या निदानाची पुष्टी करण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी किंवा सीटी ओटीपोटाची तपासणी केली जाऊ शकते.

हेही वाचा :  कल्याण- डोंबिवलीवरुन आता मेट्रोने नवी मुंबई गाठता येणार; तासांचा प्रवास मिनिटांत होणार

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …