Mahagenco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळात 661 जागांसाठी बंपर भरती

Mahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Mahagenco Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

एकूण : 661 पदे

रिक्त पदांचा तपशील :

सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर)
मेकॅनिकल 122
इलेक्ट्रिकल 122
इन्स्ट्रुमेंटेशन 61
विभागीय उमेदवार 34

कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर)
मेकॅनिकल 116
इलेक्ट्रिकल 116
इन्स्ट्रुमेंटेशन 58
विभागीय उमेदवार 32

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल/प्रोडक्शन इंडस्ट्रियल/थर्मल/ मेकॅनिकल & ऑटोमेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन/कंट्रोल इंजिनिअरिंग/पॉवर सिस्टम & हाय व्होल्टेज/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.2: (i) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: 17 डिसेंबर 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी :
सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) : खुला प्रवर्ग: ₹800+GST [राखीव प्रवर्ग: ₹600+GST]कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर): खुला प्रवर्ग: ₹500+GST [राखीव प्रवर्ग: ₹300+GST]नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

हेही वाचा :  जिल्हा परिषदमध्ये शिकलेल्या कविताची उपजिल्हाधिकारी पदी मजल !

पगार :
सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) : 49210-2165-60035-2280-119315
कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर) : 37340-1675-45715-1740-63115-1830-103375

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याचं तारीख : 18 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.mahagenco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गवंडी कामगाराच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी ; त्याच्या यशाची कहाणी वाचा

MPSC PSI Success Story घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची…वडील गवंडी कामगार आहेत. दहा बाय दहाच्या झोपडीवजा …

गावची लेक फौजदार बनते तेव्हा साऱ्या गावाला अभिमान वाटतो; वाचा अश्विनीच्या यशाची कहाणी !

MPSC Success Story : आश्विनी शिवाजी वनवे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, …