नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) मध्ये 81 रिक्त जागा

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (National Buildings Construction Corporation NBCC) मध्ये विविध पदांच्या 81 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ एप्रिल २०२२ आहे

एकूण पदसंख्या : ८१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 60
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 20
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

3) डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 09 वर्षे अनुभव

वयो मर्यादा: 14 एप्रिल 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत.
पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत.
पद क्र.3: 46 वर्षांपर्यंत.

हेही वाचा :  NHM Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुण्यात 171 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षेद्वारे कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्जदारांची निवड केली जाईल. त्याच वेळी, उपमहाव्यवस्थापक पदासाठी अर्जदाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

परीक्षा फी :

पद क्र.1 & 2: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]पद क्र.3: फी नाही.

इतका मिळेल पगार?

1 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – २७,२७० /-
2 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – २७,२७०/-
3 डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) – ७०,००० ते २,००,०००/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ एप्रिल २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.nbccindia.com

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

  1. पद क्र.1 & 2: Apply Online 
  2. पद क्र.3: Apply Online 

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीय हवाई दलमध्ये 304 जागांसाठी नवीन भरती ; पदवीधरांना संधी

 Indian Air Force Recruitment 2024 : भारतीय हवाई दल मार्फत नवीन भरती निघाली असून यासाठीची …

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2024 : कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. …