SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांच्या 1207 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

SSC Stenographer Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांसाठी मोठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 1207

रिक्त पदाचे नाव :
1) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) 93
2) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) 1114
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी :
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. तर SC, ST, PWD, महिला आणि माजी सैनिकांसाठी अर्ज विनामूल्य ठेवण्यात आले आहेत.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाते.

पगार
एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप सी च्या पदांनुसार ग्रेड पे 4200 आणि 4600 रुपये ठेवण्यात आले आहे. एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप डी पदांसाठी वेतनमान 2400 रुपये आहे. अधिसूचनेत अधिक तपशील तपासले जाऊ शकतात.

हेही वाचा :  UPSC CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात बंपर भरतीची निघाली जाहिरात | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023 (11:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …