महावितरणमध्ये 320 पदांची भरती; 10वी उत्तीर्णांसाठी संधी, त्वरित करा अर्ज

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर  येथे ३२० पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Mahavitaran Ahmednagar Recruitment 2022) जारी करण्यात आली असून लाईनमन, संगणक चालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2022 असणार आहे.

एकूण जागा : 320

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) लाईनमन (Lineman)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

२) संगणक चालक (Computer Operator)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाविषयी संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.

हेही वाचा :  बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

वयाची अट: १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, म. रा. वि.वि. कं. मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर – ४१४००१.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …

गवंडी कामगाराच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी ; त्याच्या यशाची कहाणी वाचा

MPSC PSI Success Story घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची…वडील गवंडी कामगार आहेत. दहा बाय दहाच्या झोपडीवजा …