क्रिप्टोकरन्सीच्या बाजारातील वाढीचे मुख्य कारण काय?

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : क्रिप्टो चलन (Crypto currency) हे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे. जगातील बर्‍याच देशांमध्ये याला कायदेशीर मान्यता आहे, तर भारतासह इतर काही देश आहेत जिथे त्याला कायदेशीर मान्यता नाही. चला तर जाणून घेऊया क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) विषयी…

क्रिप्टोकरन्सी डिजिटल चलन

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) हा ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल चलनाचा (Digital currency) एक प्रकार आहे. अलिकडच्या वर्षांत, क्रिप्टोकरन्सी ( Cryptocurrency), विशेषतः बिटकॉइन( bitcoin ), जागतिक स्तरावर सर्वात व्यापक डिजिटल चलन (Widespread digital currency) म्हणून उदयास आले आहेत. ते कोणत्याही मध्यवर्ती बँकेशिवाय कार्यरत असल्यामुळे ते सर्वात प्रसिद्ध असण्याची अनेक कारणे आहेत. विविध देशांतील लोक सरकारचे विविध कर टाळण्यासाठी आणि त्यातून अधिक फायदे मिळवण्यासाठी याचा वापर करताना दिसून येतात. क्रिप्टोकरन्सी आणि पारंपारिक चलन (Cryptocurrency Traditional currency) म्हणजे डॉलरमध्ये काही समानता आहेत. जसे की तुम्ही दोन्ही चलनांसह वस्तू आणि सेवा खरेदी करू शकता.

क्रिप्टो चलन आणि व्यवहार

पारंपारिक चलनाच्या विपरीत, क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) थेट ठेवल्या जाऊ शकत नाहीत. क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक (Cryptocurrency Electronic) आहेत.ते जागतिक आहेत म्हणजेच एका देशाचे क्रिप्टो चलन (Crypto currency) इतर कोणत्याही देशात वापरले जाऊ शकते. यामध्ये केलेले व्यवहार मोठ्या प्रमाणात बेनामी असतात. तसेच सर्व गोष्टींचा यात मागोवा घेतला जातो आणि रेकॉर्ड मोठ्या डेटाबेसमध्ये ठेवल्या जातात.

हेही वाचा :  मृत्यूचा थरारक Live Video! कविता वाचन करत असताना अचानक स्टेजवर कोसळले...

जगात क्रिप्टोकरन्सीचं मार्केट

जगात क्रिप्टोकरन्सीचं मार्केट (Cryptocurrency market in the world) 7.2%च्या दराने वाढण्याची शकेता आहे. 2021 मध्ये 1.6 करोड अमेरिकी डॉलर पासून 2026 पर्यंत 2.2 करोड अमेरिकी डॉलर होणार आहे. क्रिप्टोकरन्सीची मार्केट (Cryptocurrency market) हे खूप मोठी आहे आणि ती खूप वेगाने वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीची मार्केटमध्ये दोन मुख्य चलने आहेत. बिटकॉइन आणि इथरियम (Bitcoin and Ethereum). पण याशिवाय आणखी काही 1,000 प्रकारची चलने आहेत. त्यांना ऑल्ट-नाणी (Alt-coins) म्हणतात. यातील काही अतिशय मौल्यवान नाणी आहेत. बिटकॉइन किंवा इथरियमसारख्या (Bitcoin or Ethereum) एकाच क्रिप्टोकरन्सीची किंमत एकूण मार्केट कॅपपेक्षा खूपच कमी आहे.

डिस्ट्रीब्यूटेड लेजर तंत्रज्ञानाची पारदर्शकता 

जेव्हा भागधारकांना व्यवहारांची माहिती नसते, तेव्हा या पारदर्शकतेच्या अभावामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. आशियाई देशांमध्ये तर फसवणूक आणि इतर गैर व्यवहारांची अनेक प्रकरणे समोर येतात. क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency market) अजूनही बहुतेक अनियंत्रित आहे. स्पष्ट नियमांचा अभाव (Lack of rules) आणि त्यांच्या सभोवतालची अनिश्चितता (Uncertainty around) ही क्रिप्टोकरन्सी अधिक व्यापकपणे स्वीकारली गेलेली नाहीत. परंतु वापरकर्त्यांना क्रिप्टोकरन्सीचा फायदा होण्यासाठी, त्यांनी विशिष्ट सुरक्षा, गोपनीयता (Security, privacy) आणि नियंत्रण आव्हानांवर मात करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने कोरियन व्यक्तीला ठोठावला 5000 रुपयांचा दंड; निलंबनाची कारवाई, पण का?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …