viral video : शांताबाई…आज्जीबाईंचा डान्स बघून सगळ्यांना फुटला घाम

viral dance video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरलं (viral) होतं असत. बऱ्याचदा काही व्हिडीओ असतात तर काही फोटो असतात,  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ (viral video on social media )मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर (social media ) व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत.

नर्तिकेप्रमाणे लवते अंग (flexibility and dance )

इंडियन वेडिंग (inidan wedding) म्हटलं कि नाच गाणं तर आलंच, संगीत वरात लग्न अश्या अनेक प्रसंगी नाचण्याचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लग्न म्हटलं कि नाचगाणं आलचं. कधी कधी सोशल मीडियावर लग्नाचे आणि लग्नातल्या वरातीचे भन्नाट डान्स व्हायरल होत असतात, मध्ये एकदा नाच रे मोरा गाण्यावर तुफान नाचणारा एक युवक चांगलाच प्रसिद्ध झाला होता..  (viral new wedding)

हेही वाचा :  मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच झाला हजर

आनंद साजरा करायचा असेल त्याला वयाचं बंधन नसतं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे त्यात आजीबाई अश्या काही नाचल्या आहेत  कि क्या ही बात ! अगदी भान विसरून स्टेजवर सर्व आजींचा चमू तुफाम मनसोक्त नाचताना दिसत आहेत.

एरव्ही आयुष्यभर संसाराचा गाडा हाकताना स्वतःसाठी जगायचं विसरून जातात या स्त्रिया…पण असे काहीक्षण जेव्हा त्या मनमुरादपणे जगतात तेव्हा मात्र पाहून डोळ्यांचं  पारणं फिटतं..

या आज्जीचा डान्स आणखी एक गोष्टीमुळे फेमस होतोय  ते म्हणजे इतक्या बेफाम होऊन त्या नाचत आहेत पण डोक्यावरचा पदर मात्र पडू दिला नाही. खरंच  आयुष्यभराचं दुःख विसरून नाचणाऱ्या या आजी सध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहेत.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …