viral trending : अजगराने माकडाला घातला विळखा..समोरून आली वानरसेना…पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का…

viral trending : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ

 मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर (social media ) व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत.

साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. (Dangerous snake) सापाचं नाव काढलं तरी भंबेरी उडते . साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका छाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो . जगात अनेक विषारी साप आहेत. ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं. 

अजगराच्या तावडीतून सुटणं अशक्य! 

अजगर हि सापाची एक जमात आहे. भल्या मोठ्या अजगराने एकदा का आपल्या विळख्यात कोणाला घेतलं  मग तिथून सुटका होणं हे केवळ अशक्यच आहे. अजगर अतिशय खतरनाक साप म्हणून ओळखला जातो. जर अजगराने एखाद्याची शिकार केली तर त्याच्या तावडीतून सुटणं

हेही वाचा :  'यांनी तर महादेवालाही सोडले नाही'; बेटिंग अ‍ॅपवरुन पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

कठीण असत. लहान मोठा कोणताही जीव असो एकदा का अजगराची नजर पडली तर मात्र त्याच्या शेवट फार भयानक असतो . मोठं मोठे सिंह वाघ कोणीही अजगराच्या तावडीतून सुटूच शकत नाहीत.  (python attacked on monkey)

आणि अजगराने झडप घातलीच 

सोशल मीडियावर सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तर तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, (unbelieavable video)
एका अजगराने माकडावर झडप घातली आणि त्याला आपल्या महाकाय जबड्याने गिळण्याचा प्रयत्न सुरु आहे, आता काही तो वाचत नाही असं वाटत असतानाच माकडांच एक टोळकं तिथे जमा झालं आणि अजगरावरच हल्ला करू लागले. (viral trending python swollows monkey shocking video on social media)

मित्राच्या मदतीला वानरसेना 

अजगराच्या तावडीतून आपल्या सोबत्याला वाचवण्यासाठी सर्वजण त्या अजगरावर तुटून पडले होते. त्याच्या कचाट्यातून मित्राला वाचवू शकले कि नाही हे व्हिडिओमध्ये दिसू शकाल नाहीये .. मात्र माकडांच्या आपल्या मित्राचा जीव वाचावा म्हणून चाललेल्या धडपडीला सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होऊ लागलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा …

‘माझे खासगी फोटो..’, मालीवाल यांचा ‘आप’वर गंभीर आरोप! म्हणाल्या, ‘माझ्याबद्दल घाणेरड्या..’

Swati Maliwal Assault AAP Plot: आम आदमी पार्टी म्हणजेच ‘आप’च्या राजस्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या …