Video : मुलींचा स्वॅगच वेगळा! शाळेच्या मुलींच्या रीलने नेटकऱ्यांना लावलं वेड

Trending Video : हे वर्ष संपायला अवघ्ये काही दिवस राहिले. काही दिवसात आपण न्यू इयर मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करणार आहोत. त्यापूर्वी यंदा सोशल मीडियावर कुठलं गाणं खूप गाजलं त्याबद्दल बोलूयात. सध्या सोशल मीडियाच्या (Social media)जगात पतली कमारिया मोर हाय हाय (Patli Kamariya Mor Hai Hai) या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे रील्स पाहिला मिळतं आहे. यातील सर्वात गाजलेलं रील (Reels) होतं शाळेतल्या त्या चार मुलींचं…

आजची दुनिया ही सोशल मीडियाची  आहे. तरुण पिढी सतत आपल्या आजूबाजूला रील्स आणि व्हिडिओ  काढताना दिसतात. ऑफिस असो किंवा कॉलेज अगदी रस्त्यावर कुठेही हे सोशल मीडिया वेडे लोक आपल्याला विचित्र व्हिडिओ काढताना दिसतात. यातील अनेक जण आज सोशल मीडियामुळे प्रसिद्ध झाले आहेत. काही लोक तर यातून पैसेही कमवतात. एखाद्या गोष्टीचा ट्रेंडला  आला तर काही दिवस सोशल मीडियावर त्याचीच हवा असते. सध्या पतली कमारिया मोर हाय हाय या गाण्याची क्रेझ दिसून येतं आहे. 

दिल तो बाग बाग हो गया!

सध्या सोशल मीडियावर कॉलेजमधील सुंदर आणि आकर्षक मुलींची चर्चा सुरु आहे. कारण या चार मुलींनी कॉलेजमध्ये रील बनवलं आणि झालं ना ते व्हायरल…या मुलींच्या रीलने यूजर्सला वेड लावलं आहे. हा व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम (Instagram), यूट्यूबवर आणि ट्विटरवर (Twitter) धुमाकूळ घालतो आहे. 

हेही वाचा :  RBI Repo Rate : तुमचे कर्ज महाग होणार की स्वस्त? आरबीआयची मोठी घोषणा

मुलींचा स्वॅगच वेगळा!

या मुलींनी भोजपुरी गाणं पतली कमारिया मोर हाय हाय यावर रील्समध्ये जी अदा दाखवली आहे. ते पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. 10 सेकंदचा हा व्हिडिओ तुफान ट्रेंडमध्ये आहे. काय ती अदा, काय ते स्टेप, काय ती स्माईल…या तरुणींनी नेटकऱ्यांना वेड लावलं आहे.

पतली कमारिया मोर हाय हाय या गाण्यावर या चौघींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. कॅची हुक स्टेप्स करताना या सुंदर मुलींना पाहून दिल तो बाग बाग हो गया असं काहीसं नेटकऱ्यांचं होतं आहे. हीच क्लिप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या अनेक वापरकर्त्यांद्वारे शेअर केली जात असताना, तिला YouTube वर 11 दशलक्षाहून अधिक दृश्ये आणि 400k लाईक्स मिळाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार शाळकरी मुलींनी निळा हिवाळ्याचा गणवेश घातलेला दिसत आहे. (Trending Video patli kamriya mor hai hai school girls dance Reels viral on social media )

https://www.youtube.com/watch?v=BUCnuKgPImw

या गाण्यावर अनेक रील पाहिला मिळतात. कॉलेज आणि शाळेकरी मुलं मुलींचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. 

मजेदार आणि हसून लोटपोट होणार हे रील्स नेटकऱ्यांना वेड लावतं आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतो आहे. या हे रील्स सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. 

हेही वाचा :  Rapido रायडर नको तिथे स्पर्श करु लागला, तरुणीने धावत्या बाईकवरुन मारली उडी, नंतर रस्त्यावर फरफटत...; पाहा थरारक व्हिडीओ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …