महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

Maha PWD Recruitment 2023

Maharashtra Public Works Department Invites Application From 2109 Eligible Candidates For Junior Engineer, Junior Architecture, Civil Engineering Assistant, Stenographer, Park Inspector, Assistant Junior Architecture, Sanitary Inspector, Senior Clerk, Laboratory Assistant, Driver, Cleaner & Peon Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 06 November 2023. More Details About Maharashtra Public Works Department Recruitment 2023 Given Below. Maha PWD Recruitment 2023, Maharashtra Public Works Department Bharti 2023, Maha PWD Bharti 2023, Maharashtra Public Works Department Recruitment 2023, Maharashtra Public Works Department Bharti 2023 https://majhajob.in/maha-pwd-recruitment/

जाहिरात क्रमांक:

एकूण रिक्त पदे:

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532 सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 09
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55 स्वच्छता निरीक्षक 01
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 05 वरिष्ठ लिपीक 27
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378 प्रयोगशाळा सहाय्यक 05
लघुलेखक ( उच्चश्रेणी) 08 वाहन चालक 02
लघुलेखक (निम्नश्रेणी) 02 स्वच्छक 32
उद्यान पर्यवेक्षक 12 शिपाई 41
हेही वाचा :  खबरदार! परीक्षार्थींना खाली बसविल्याचे आढळल्यास शाळेला एक लाख दंड; मान्यताही होणार रद्द

शैक्षणिक पात्रता:

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य.
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य
  • कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ: वास्तूशास्त्र विषयातील पदवी + कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली नोंदणी.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 01 वर्षे मुदतीचा पाठयक्रम पूर्ण किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ पदवी.
  • लघुलेखक ( उच्चश्रेणी): 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन वेग किमान 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • लघुलेखक (निम्नश्रेणी): 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन वेग किमान 100 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • उद्यान पर्यवेक्षक: कृषी किंवा उद्यानविद्या विषयातील पदवी + 02 वर्षे अनुभव.
  • सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ: वास्तूशास्त्र विषयातील पदवी.
  • स्वच्छता निरीक्षक: 10 वी उत्तीर्ण + स्वछता निरीक्षक प्रमाणपत्र परीक्षा परीक्षा उत्तीर्ण किंवा स्वछता अभियांत्रिकी पदविका
  • वरिष्ठ लिपीक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • प्रयोगशाळा सहाय्यक: रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी.
  • वाहन चालक: 10 वी उत्तीर्ण + हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना.
  • स्वच्छक: 07 वी उत्तीर्ण.
  • शिपाई: 10 वी उत्तीर्ण.
हेही वाचा :  UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 40 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 500/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक 450/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 16 ऑक्टोबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Maha PWD Bharti 2023 Advertisement




संबंधित जॉब्स



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …