UPSC कडून कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल जाहीर

UPSC CDS I Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission)कम्बाइंड डिफेन्स सर्विसेस रिझल्ट (Combined Defense Services Result, CDS) जाहीर केला आहे. लेखी आणि मुलाखत फेरीसाठी उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर यूपीएससी सीडीएस १ निकाल २०२१ ( UPSC CDS I Result 2021) पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांना त्यांचे आवश्यक तपशील ( रोल नंबर आणि इतर माहिती) पोर्टलवर सबमिट करावे लागतील. त्यानंतरच पीडीएफ फाईल उघडेल. या व्यतिरिक्त, उमेदवार पुढे दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून देखील निकाल पाहू शकतात.

UPSC CDS I Result 2021: असा पाहा निकाल
UPSC CDS I चा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जा.
होमपेजवर उपलब्ध असलेल्या UPSC CDS I Result 2021 लिंकवर क्लिक करा.
आता एक नवीन पेज उघडेल. उमेदवार त्यांचे नाव आणि रोल नंबर तपासू शकतात.
आता रिझल्ट तपासा आणि पेज डाउनलोड करा.
यानंतर पुढील उपयोगासाठी निकालाची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

कर्मचाऱ्यांना हवंय Work From Home, वेतनवाढ-नोकरी सोडण्यासही तयार

SAI Recruitment 2022: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरी, ६० हजारपर्यंत मिळेल पगार
UPSC CDS I चा निकाल अधिकृत वेबसाइटवर ३० दिवसांसाठी उपलब्ध असेल याची नोंद घ्या. परीक्षेशी संबंधित तपशीलांसाठी उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत साइटला भेट द्या. यूपीएससीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, गुणवत्ता यादी तयार करताना उमेदवारांचे वैद्यकीय निकाल विचारात घेतले जात नाहीत. उमेदवारांची जन्मतारीख आणि शैक्षणिक पात्रता लष्कराच्या मुख्यालयाकडून पडताळली जाणार आहे. आयोग या भरती प्रक्रियेद्वारे पुरुषांसाठी एकूण १७० आणि महिलांसाठी १७ रिक्त जागा भरणार आहे.

हेही वाचा :  Govt Exam 2023: IIT JEE, UPSC आणि GATE का आहेत जगातील सर्वात कठीण परीक्षा ? प्रश्न पाहूनच डोकं गरगरतं

नोकरीच्या शोधात असाल तर ‘या’ ६ टिप्स नक्की फॉलो करा
नागपूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये भरती, ७५ हजारपर्यंत मिळेल पगार
इंडियन मिलिटरी अकॅडमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि इंडियन एअर फोर्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी UPSC CDS परीक्षा घेतली जाते . याद्वारे IMA, INA, IAF, OTA (पुरुष) आणि OTA (महिला) या पाच श्रेणींमध्ये सुमारे ३४१ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.

UPSC CDS स्पर्धा परीक्षेत उमेदवारांची निवड कशी केली जाईल?
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी फॉर्ममध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचणीसाठी मुलाखत घेतली जाईल. अशा उमेदवारांना सेवा निवड केंद्रांवर बोलावले जाईल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती, २८ हजारपर्यंत मिळेल पगार
NBCC India मध्ये विविध पदांवर नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …