Toolsidas Junior : ‘तुलसीदास ज्युनियर’ सिनेमाची रिलीज डेट ठरली

Toolsidas Junior : ‘तुलसीदास ज्युनियर’ सिनेमाची रिलीज डेट ठरली


Toolsidas Junior : संजय दत्तच्या (Sanjay Dutt) आगामी ‘तुलसीदास ज्युनियर’ (Toolsidas Junior) सिनेमाची रिलीज डेट ठरली आहे. हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.



‘तुलसीदास ज्युनियर’ हा क्रिडाविषयक सिनेमा आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, आशुतोष गोवारीकर आणि सुनीता गोवारीकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमात संजय दत्तसह राजीव कपूर आणि 
वरुण बुद्धदेवदेखील दिसणार आहे. 

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)



‘बच्चा है फाड देगा’ असे म्हणत सिनेमाचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले आहे. सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये संजय दत्त, राजीव कपूर आणि वरुण बुद्धदेव स्नूकर खेळताना दिसत आहेत. सिनेमात संजय दत्त स्नूकर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याआधी हा सिनेमा 30 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली. 

संबंधित बातम्या

Gangubai Kathiawadi : ‘गंगू येत आहे पुढच्या आठवड्यात’, बहुचर्चित ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित

Pawankhind : ‘पावनखिंड’ सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, लागला हाऊसफुल्लचा बोर्ड

DIDLM 5 : ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर 5’ चा प्रोमो रिलीज, मौनी रॉयसह ‘ही’ अभिनेत्री असणार परिक्षक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

हेही वाचा :  'मसुटा' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका