…म्हणून त्यांनी MIR मशीनमध्ये SEX केला; फोटो व्हायरल

Sex in an MRI scanner : शारीरिक संबंधाचा प्रजननाशी संबध असला तरी यातुन कामसुख मिळते. लैंगिक संबध अर्थात कामसुत्राचा संदर्भ प्राचीन इतिहासात देखील पहायला मिळतो. खजुराहो येथील मंदिरावर कोरलेल्या कामशिल्पांच्या मूर्त्या लैंगिक सौंदर्य, वैचारिक मोकळेपणा, शारीरिक सौंदर्य आणि कलात्मकतेचा उत्तम नुमना आहे. शारिरीक संबध करत असताना स्त्री पुरुषांच्या शरीरात कोणते बदल होतात. ही प्रक्रिया नेमकी कशी घडते यावर अजूनही संशोधन सुरु आहे. याचाच सखोल अभ्यास करण्यासाठी  एका जोडप्याने थेट MIR मशीनमध्ये SEX केला आहे. या स्कॅनच्या फोटोमधून अनेक आश्चर्यकारक खुलासे झाले आहेत.

शारिरीक सबंध करत असताना पुरुष आणि महिलांचे प्रायव्हेट पार्ट नेमकं कस काम करतात याचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक संशोधन करण्यात आले. या संशोधन अंतर्गत एका जोडप्याला MRI scanner मशीनमध्ये सेक्स करण्यास सांगण्यात आले. 1991-1999 हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगा अंतर्गत जोडप्याने एमआयआर मशीन मध्ये कैद झालेले सेक्स पोझिशनचे फोटो व्हायरल झाले आहे. 

एमआरआय स्कॅनिंगमुळे (MRI- Magnetic Resonance Imaging) आपल्या शरिराच्या आताली अवयवांची माहिती मिळते. एमआरआय स्कॅनिंगमुळे शरीराच्या विविध अवयवांच्या तपशीलवार प्रतिमा तयार होते. शरीराच्या आतील अवयव, ऊती आणि संरचनांची माहिती मिळते. चुंबकीय आणि रेडिओ लहरीद्वांरे शरीराच्या आतील अवयवांचे स्कॅनिंग एमआरआय मशीमध्ये होते. यामुळेच सेक्स करताना मानवी शरीरात विशेषत: प्रायव्हेच पार्टमध्ये कशा प्रकारच्या हालाचाली होताता याचा सखोल अभ्यास करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला.

हेही वाचा :  Ashadhi Ekadashi 2023 : चला चला पंढरीला! आषाढी वारीसाठी राज्यभरातून धावणार पाच हजार बस

इडा सबेलिस आणि तिचा प्रियकर जप यांनी या प्रयोगात भाग घेतला होता. इडा ही एम्स्टर्डम के Vrije University में ऑर्गेनाइजेशनल एंथ्रोपोलॉजी विषयाची प्राध्यापिका आहे. आपल्या पार्टनरसह तिने  MIR मशीनमध्ये  स्पूनिंग पोजीशन मध्ये सेक्स केला. सेक्स करताना त्यांच्या सर्व हालचाली  MIR मशीनमध्ये स्कॅन झाल्या. विशेषत: प्रायव्हेट पार्टबद्दल आश्चर्यकारक माहिती समोर आली.

महिलांचा प्रायव्हेट पार्ट हा सरळ बोगद्याप्रमाणे असतो असा आजपर्यंतचा निष्कर्ष होता. मात्र, महिलांचा प्रायव्हेट पार्ट हा सरळ बोगद्यासारखा नसतो असे    MIR मशीनच्या स्कॅनमध्ये समोर आले आहे. 1942 के लियोनार्डो दा विंची याच्या फेमस पेंटिंगमध्ये महिलांचा प्रायव्हेटपार्टचा आकार हा सिलेंजर प्रमाणे असल्याचे दाखवण्यात आले होते. MIR मशीनच्या स्कॅनमध्ये पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट हा बुमरँग आकाराप्रमाणे असतो. 

1991-1999 दरम्यान करण्यात आलेल्या या प्रयोगबद्दलची माहिती सर्वप्रथम 24 डिसेंबर 1999  रोजी प्रसिद्ध करण्यात आली. 2019 मध्ये या प्रयोगाला 20 वर्षे पूर्ण झाल्यावर या प्रयोगाबद्दलची माहिती पुन्हा एकदा प्रकाशीत करण्यात आली होती. यानंतर आता प्रयोगासंदर्भातील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. 

MIR मशीनमध्ये SEX करतानाचे हे फोटो असून यावर अनेक चित्र विचित्र प्रतिक्रिया येत आहेत. एवढ्या लहान मशीनमध्ये दोघे जण कसे बसले आणि त्यांनी सेक्स कसा केला असा प्रश्न एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे तर, हे खूपच वाईल्ड आहे… अशा प्रकारच्या देखील प्रतिक्रिया आल्या आहेत. 

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेली मांजर शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …