Tag Archives: zee 24 taas

घराबाहेर गणपती मुर्ती ठेवली म्हणून 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड

सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे: पुणे शहराचा गणेशोत्सव हे जगभर प्रसिद्ध असून गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक पुण्यात येत असतात.असं असलं तरी पुण्यातील घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली म्हणून ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड सोसायटीने केला आहे.विशेष म्हणजे चक्क 20 वर्षानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी येथील फ्लाँवर व्हँली सहकारी गृहरचना सोसायटीमध्ये ही …

Read More »

फ्री सिगारेट दिली नाही म्हणून राग अनावर; हॉटेल चालकाच्या डोक्यात कोयत्याचे सपासप वार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: अनेकांना आपला राग नियंत्रणात ठेवता येत नाही. अशा व्यक्ती क्षुल्लक कारणावरुन प्रकरण कुठे नेऊन ठेवतील हे सांगता येत नाही. याचे परिणाम कधीच चांगले होत नाही. आपल्या राग नियंत्रणात न येण्याची सवय एखाद्याच्या जीवावर बेतते आणि पोलीस आपला खाक्या दाखवतात तेव्हा त्यांना आपली चूक कळते. राग अनावर झाल्याने थेट कोयत्याने हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. …

Read More »

पॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भनिरोधक गोळी देऊन असेच संबध ठेवण्याची धमकी

Minor Girl Rape: अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी मुलगी पोलीस अकादमीत ट्रेनिंग घेत होती. त्याच ठिकाणी आरोपीदेखील ट्रेनिंगला होता. …

Read More »

Flipkart सेलमध्ये बंपर ऑफर, गुगल पिक्सल 7 प्रो आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत

Flipkart Big Saving Days Sale: कमी किंमतीत चांगला मोबाईल घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एकीकडे पावसाची संततधार सुरु असतनाना फ्लिपकार्टवरदेखील ऑफर्सचा पाऊस पडतोय. त्यामुळे नव नव्या वस्तू घेण्यासाठी फ्लिपकार्टच्या सेलची वाट पाहणाऱ्यांना चांगला फायदा घेता येतोय. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहेत. येथून तुम्ही अनेक स्मार्टफोन स्वस्तात …

Read More »

Government Job: महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत मेगाभरती, नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: सराकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. त्यांची चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळविण्याची इच्छा आता पूर्ण होणार आहे. तरुणांना महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.   इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 1782 जागा …

Read More »

घरात पार्टी सुरु असताना चिमुकलीच्या घश्यात अडकला मांसाचा तुकडा; 3 वर्षाच्या मुलीचा दुर्देवी अंत

Girl Death After Eating Meat: वेळ कोणावर कशी येईल सांगता येत नाही. लहान मुलांच्या बाबतीत आपण खूप काळजी घेतो पण नियतीच्या पुढे आपण काही करु शकत नाही हेच खरे असते. . सुफरान मन्सूरी यांच्या परिवाराला याची प्रचिती आली. सुफरान यांना एक मुलगी होती. घरी सर्वकाही छान सुरु होतं. त्यात त्यांनी नववर्षाचं सेलिब्रेशन करुन आनंद साजरा करण्याचं ठरवलं. पण एका धक्कादायक घटनेने …

Read More »

भारतरत्न असून जुगार चालवणार्‍या अ‍ॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र

Paytm First Advertisement: मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर खेळाच्या मैदानातून निवृत्त झाला असला तरी त्याची चाहत्यांमधील क्रेझ काही कमी झाली नाही. आयपीएलमध्ये देखील त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. सध्या तो आपल्याला पेटीएम फर्स्टच्या जाहिरातीतून दिसतोय. ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन …

Read More »

राजूर घाटातल्या कथित बलात्कार प्रकरणात ट्विस्ट, महिला म्हणते, माझ्यासोबत…!

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा: बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात एका 34 वर्षीय महिलेवर आठ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी 8 आरोपींविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. महिलेसोबत असलेल्या दिराच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणात पीडित महिलेऐवजी तिच्यासोबत …

Read More »

Sex Worker Life: ‘फक्त 3 महिने कर..’ बिझनेस वुमन बनण्याचे स्वप्न असलेली महिला अशी आली वेश्याव्यवसायात

Sex Worker Life: सेक्स वर्कर असणाऱ्या बहुतांश महिला स्वत:च्या मर्जीने या क्षेत्रात आलेल्या नसतात. आजुबाजूची परिस्थिती, अन्याय, सामाजिक अस्थिरतेला बळी पडून त्यांना या क्षेत्रात जबरदस्ती टाकले जाते. गरिबी, अंधार, आजारांची भीती आणि रोज मरणे हे सेक्स वर्कर्सचे जीवन बनले आहे. त्यांना झोपडपट्टीत राहण्यास भाग पाडले जाते. ज्यात त्यांचे बालपण संपण्यापूर्वीच तुडवले जाते. जीवनाचा अर्थ समजेपर्यंत आयुष्य अंथरुणावर पडून जाते. अशीच …

Read More »

PMC Job: पनवेल महानगरपालिकामध्ये नोकर भरतीचा धमाका, मिळेल 1 लाखाच्यावर पगार

Panvel Municipal Corporation Job: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे. पनवेल महानगरपालिकामध्ये नोकर भरतीचा धमाका पाहायला मिळत आहे. येथे बंपर भरती होत असून इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. पनवेल महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपसील देण्यात आला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार या भरतीअंतर्त एकूण 377 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  माता आणि बाल …

Read More »

Chandrayaan 3: ‘चांदोबा, आम्ही येतोय!’ प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर

Chandrayaan 3 Reaction:  चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून करण्यात आले आहे. भारतासोबतच संपूर्ण जगाचे डोळे या मोहिमेकडे लागले आहेत. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणावर सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. चांदोबा, आम्ही येतोय..अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात येऊ लागल्या आहेत. यासोबतच चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. …

Read More »

Teachers Recruitment: राज्यात ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Teachers Recruitment: राज्यातील शिक्षक भरतीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. यानुसार राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. पहिला टप्प्यात ३० हजार आणि दुसऱ्या भरतीत २० हजार भरती केली जाणार आहे.  रिटायर होणाऱ्या शिक्षकांकडून काम करून घेतलं जाणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळा शिक्षक …

Read More »

बॉर्डर ओलांडून भारतात आली आणखी एक ‘सीमा’, पण प्रियकर निघाला धोकेबाज

Bangladesh Sapla Akhtar: पब्जी खेळताना प्रेम झाले आणि पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमाची कहाणी आता सर्वांपर्यंत पोहोचली असेल. कराचीतून आपल्या 4 मुलांना घेऊन ती सचिनच्या घरी राहायला आली. शेजारील देश पाकिस्तानमधून पळून गेल्यानंतर भारताच्या ग्रेटर नोएडा I सीमेवरची कहाणी खूप रंजक आहे. आता अशीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. आताची प्रेमिका पाकिस्तानातून नसून बांग्लादेशमधून येऊन पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पोहोचली आहे. या दोन …

Read More »

VIDEO: वॉटरपार्कच्या स्लाइडमध्ये दोघींची मस्ती, मागून इतका जोरदार धक्का बसला की दुर्घटनेत तिची कंबरच…

Water Park Accident: वॉटर पार्क हा सर्वांच्या आवडीचा विषय असतो. वॉटर पार्कमध्ये गेल्यावर पाण्यात मजा मस्ती करणे, स्लाइडमध्ये खेळणे, म्युझिकवर बेभान होऊन डान्स करणे हे प्रत्येकाला आवडते. पण हीच मस्ती करताना थोडेही दुर्लक्ष झाले तर आयुष्यभराचा पश्चाताप होऊ शकतो, याची जाणिव देखील असणे गरजेचे आहे. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. यामध्ये वॉटर पार्कच्या …

Read More »

Tomatoes Price: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवसापासून टोमॅटो होणार स्वस्त

Tomato Price Hike: टोमॅटोच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 20,25 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो नागरिकांना 100, 150 रुपये किलोने घ्यावे लागत आहेत. टोमॅटोला ‘सोन्याचा भाव’ मिळत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान केंद्र सरकारने यावर देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. केंद्राने बुधवारी सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय …

Read More »

MPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत होत आहेत. दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यानुसार आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.  अ आणि ब गटाच्या परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून घेतल्या …

Read More »

शिंदेंकडून पुन्हा खेचून घेणार शिवसेनेचे नाव आणि चिन्ह? सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ तारीख

Shiv Senas Name And Symbol: शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली होती. त्यावर आता सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे. निवडणूक …

Read More »

Uddhav Thackeray: मला सर्वात जास्त दया भाजप कार्यकर्त्यांची येतेय; ते सतरंज्यांखाली दबलेत!

Uddhav Thackeray On Rana Family: मी घरी बसत होतो पण मी कोणाची घर फोडली नाही,असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारला लगावला. अमरावतीतील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.  बोगस सर्टिफिकेट देऊन मी मत मागत नाही, असा टोला उद्धव ठाकरेंचा राणा दाम्पत्याला लगावला. अमरावतीमध्ये घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. उद्धव ठाकरे अमरावतीत पोहोचल्यावर नवनीत राणा आणि रवी …

Read More »

सासू-सुनेच्या भांडणाचा धक्कादायक शेवट, रुसलेल्या सूनेनं विषारी गोळ्या घरी आणल्या आणि..

Dispute with mother in law: सासू-सुनेचं भांडण कोणत्याच घराला नवं नाही..घर म्हटलं की भांड्याला भांड लागतं..सासू आणि सून दोघींचे विचार वेगळे असतात,दोघांमध्ये पिढ्यांचं अंतर असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरच दोघींची सहमती होईल असे नसते. यातून खटके उडल्याचे प्रकार अनेक घरांमध्ये होत असतात. पण काही दिवसात ही भांडणं मिटून दोघीही संसारात गुंतून जातात. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेत सासू-सुनेच्या भांडणाचा असा शेवट …

Read More »

Rajnath Singh यांनी भोगलाय 18 महिन्याचा तुरुंगवास; जेलमधून बाहेर आल्यानंतर कळालं की…

Rajnath Singh Birthday: भारताचे संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांचा आज (10 जुलै) वाढदिवस आहे. राजनाथ सिंह यांचा जन्म यूपीमधील एका छोट्या गावात 10 जुलै 1951 रोजी झाला. एका सर्वसाधारण कुटुंबातून येऊनही त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते गृहमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री असा प्रवास केला. राजनाथ सिंह यांना त्यांच्या तारुण्यात 18 महिन्याचा तुरुंगवास भोगावा …

Read More »