Tag Archives: zee 24 taas

देशात धावणार पहिली रिजनल रॅपिड ट्रेन, यात काय आहे खास? जाणून घ्या

RapidX Launch: आता रेल्वे ट्रॅकवरही तुम्हाला वेगवान प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी ‘दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉर’ चे उद्घाटन  करणार आहेत.  हा कॉरिडॉर 17 किलोमीट लांब आहे.या गाड्या मेट्रो ट्रेनसारख्याच असतील, पण त्यांच्या डब्यांमध्ये सामान वाहक आणि ‘मिनी स्क्रीन’ सारख्या अनेक सुविधा असतील, अशी माहिती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या (NCRTC) अधिकाऱ्यांनी दिली. NCRTC ला दिल्ली …

Read More »

समृद्धी महामार्गावर अवघ्या 9 महिन्यात 1 हजार 282 दुर्घटना, ‘इतक्या’ जणांनी गमावले प्राण

Samriddhi Highway Accidents:15 ऑक्टोबरला झालेल्या भीषण अपघातानंतर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान समृद्धी महामार्गाबद्दलची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्ग खुला झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 1282 दुर्घटना झाल्या आहेत. ज्यामध्ये 67 वाहन अपघाताच्या घटना आहेत. यामध्ये एकूण 135 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  यातील 37 जणांचा …

Read More »

इस्रायल-हमास युद्धादरम्यान लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक तैनात! कारण काय? जाणून घ्या

Israel Palestine War: इस्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या सैन्याकडून गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरु आहेत. तसेच इस्रायलकडून आता जमिनीवर हल्ला करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहकडून इस्रायलवरही हल्ले होत आहेत. दरम्यान भारतीय सैनिक आता लेबनॉन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय सैनिक का? असा प्रश्न पडला असेल, तर याचे सविस्तर उत्तर …

Read More »

आता ट्रॅफिकचं नो टेन्शन! हवेत उडणारी बाईक पाहिलात का? चालवाल तेव्हा सर्वजण तोंडात बोटे टाकतील

Flying Bike: मुंबई-पुण्यासह सर्वच शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गाड्या यामुळे ही समस्या काही लवकर सुटेल असे वाटत नाही. पण आता तुम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज नाही. कारण बाजारात फ्लाइंग बाइक आली आहे. या बाईकमुळे ऑटो क्षेत्र पूर्णपणे बदलून जाणार आहे. सध्या कुठे आहे ही बाईक? काय आहेत याचे फायदे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. …

Read More »

राज्यातील शाळांचे खासगीकरण होणार का? प्रश्नावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर काय म्हणाले? जाणून घ्या

Schools Privatized:  राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ‘दत्तक शाळा’ यनावाखाली सरकारी शाळांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचा आरोप राज्य सरकारवर करण्यात येणार आहे. यावर आता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. काय म्हणाले शालेय शिक्षणमंत्री सविस्तर जाणून घेऊया.  राजकारणापासून सगळं सुटलं होत फक्त शिक्षण विभाग राहिला होता …

Read More »

4 महिन्यातच डिलीव्हरी, जन्मावेळी 328 ग्रॅम वजन; आईच्या तळहातावर मावायची चिमुरडी,पुढे जे झालं…

Smallest Baby: जगाच्या कानाकोपऱ्यात दररोजा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. या घडलेल्या गोष्टी पाहून कधी आश्चर्य, कौतुक तर कधी वाईटही वाटते.ब्रिटनमधील वेल्समध्ये वेगळी घटना समोर आली. ज्याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. येथे एका मुलीचा जन्म घेतला असून विशेष म्हणजे तिचे जन्मावेळचे वजन केवळ 328 ग्रॅम आहे. 9 महिन्यांनी डिलीव्हरी होणे अपेक्षित या मुलीचा जन्म नियोजित वेळेच्या पाच महिने अगोदर झाला.. मुलीच्या …

Read More »

Smartphones: 20 हजार रुपयांच्या आत दमदार फिचर्सचे स्मार्टफोन्स

Smartphone Under 20K: आजकाल अनेक तरुणांना सांगले फिचर्स असलेला मोबाईल घ्यायचा असतो पण त्यांच्याकडे फारसा बजेट नसतो. तुम्हीदेखील कमी बजेटमध्ये बेस्ट फिचर्सवाला मोबाईल शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. जर तुमचे बजेट 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला या बजेटमध्ये प्रीमियम लुक आणि वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत. 20 हजारच्या आत अनेक …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त

Unique Number For Students: शालेय विद्यार्थ्यांना लवकरच विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चा एक भाग म्हणून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘ऑटोमेटेड परमनंट एकडेमिक अकाऊंट रिजिस्ट्री  (APAAR)’ तयार केली जात आहे.  याअंतर्गत ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडे 12-अंकी आधार आयडी व्यतिरिक्त दस्तावेज …

Read More »

Navratri: 900 वर्षे जुन्या दुर्गा देवीच्या मंदिरात तांत्रिक पद्धतीने पूजा, मनातली इच्छा होते पूर्ण

Navratri 2023: शारदेय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभराती देवीच्या मंदिरात दर्शनाला भाविकांनी सकाळपासूनच उपस्थिती लावलीय. दरम्यान आपण गोड्डाच्या बारकोप येथील 900 वर्षांहून अधिक जुन्या दुर्गा मंदिराचे महात्म्य जाणून घेऊया. या मंदिरात तांत्रिक पद्धतीने पूजा केली जाते.  या शक्तिशाली मंदिरात माता दुर्गा आपल्या भक्तांचे सर्व दुःख आणि दुःख दूर करते, अशी भाविकांची आस्था आहे. त्याचबरोबर शेकडो वर्षे जुन्या या …

Read More »

सार्वजनिक बांधकाम विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; ‘येथे’ पाठवा अर्ज

PWD Job 2023:  सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये शिपाई, ड्रायव्हर, सहाय्यक ते इंजिनीअर अशी अनेक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु होत असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात एकूण 2 हजार 109 पदे भरली जाणार आहेत. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) …

Read More »

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवीधरांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीतून होणार निवड

MAHA Security Bharti 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत भरतीची …

Read More »

जरांगेंच्या बिनबुडाच्या गोष्टी, त्यांच्या सभेपेक्षा यात्रा मोठ्या; गुणरत्न सदावर्तेंनी केला पलटवार

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे बोलणे मग्रुरीचे होते. त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे. एखाद्या जात समुह म्हणून गलिच्छ राजकारण सुरु आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ही सभा विराट झाली नाही. यात्रा पेक्षा या सभेपेक्षा मोठ्या होतात. एक मराठा लाख मराठा ही घोषणा सीमेवरील सैन्याची आहे, ती समाजाची नाही. आरक्षण मागणीवर नाही तर परिस्थितीवर असतं, असेही सदावर्ते म्हणाले. …

Read More »

सैनिक की सुपरहिरो? अवघ्या 13 जवानांनी केली 250 इस्रायलींची सुटका, थरारक व्हिडीओ व्हायरल

Israel Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेले युद्ध प्रत्येक क्षणाला वेगळे वळण घेत आहे. यामध्ये दोन्हीकडचे हजारो नागरिक, सैनिक मारले जात आहेत. दरम्यान हमासच्या सैनिकांना संपवूनच युद्ध संपविण्याच्या पावित्र्यात इस्रायली सैनिक दिसत आहेत. इस्रायलच्या सशस्त्र दलांनी हमासने ताब्यात घेतलेल्या एका चेकपॉईंटवर पुन्हा ताबा मिळवला आणि  250 ओलिसांची सुटका केल. या क्षणाचे नाट्यमय फुटेज इस्रायलने समोर आणले आहे. यामध्ये इस्रायलचे …

Read More »

महिलांना नको असलेल्या गर्भधारणेपासून मिळणार दिलासा? गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

Supreme Court On Abortion: सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. एका प्रकरणात महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती. या गर्भपाताच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या महिलेने तिच्या गर्भधारणेच्या 26 आठवड्यांच्या नको असलेली गर्भधारणेनंतर गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी महिलेला दिल्लीच्या एम्समध्ये गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. पण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी …

Read More »

फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस आराम, सर्वांना याच भारतीय कंपनीत हवी नोकरी!

4 Day Work Week: बहुतांश कंपन्यांमध्ये आठवड्याला 1 दिवस सुट्टी असते तर अनेक ठिकाणी 5 दिवसांचा आठवडा आणि 2 दिवस सुट्ट्या असतात. पण एका आठवड्याला याहीपेक्षा जास्त सुट्ट्या मिळाल्या तर? हो. अशीदेखील एक कंपनी आहे, जी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्याला दोनपेक्षा जास्त सुट्ट्या देते. त्यामुळे प्रत्येकाला या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा आहे. कोणती आहे ही कंपनी? काय आहेत या कंपनीच्या अटी? …

Read More »

Railway Job: भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, ‘येथे’ पाठवा अर्ज

Indian Railway Recruitment: अनेक दिवसांपासून रेल्वे विभागात भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेच्या सर्व झोनमध्ये 2.4 लाख ग्रुप सी पदे रिक्त आहेत. रेल्वे विभागाकडून लवकरच ही भरती केली जाणार आहे. रेल्वे विभागाने अलीकडेच काही रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी कसा आणि कुठे …

Read More »

देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी

IB Recruitment: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती सुरु आहे. याअंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळणार आहे. टियर 1 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोने, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड-2/टेक्निकलच्या एकूण 797 पदांसाठी भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा आता …

Read More »

पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत साधायचा जवळीक, शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या तरुणाला घडली अद्दल

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधू पाहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. हा तरुण महिलेच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचा आणि तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करायचा. दरम्यान पीडित महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे.  पीडित महिलेच्या तक्रारीनंतर एका महिलेसह चार जणांवर विविध कलमांसह अ‍ॅट्रॉसिटी अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने …

Read More »

इस्त्रायलच्या आक्रमकतेनंतर 72 तासात हमास गुडघ्यावर, युद्धबंदीवर चर्चा करण्यास तयार

Hamas attack: इस्रायलने हमासविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आक्रमक पावित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेविरुद्धच्या निर्णायक युद्धात इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकही उतरवले. दबाव वाढल्याने अवघ्या 72 तासांमध्ये हमासने गुडघे टेकले आहेत. हमासने इस्त्रायलसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला आहे.  आम्ही आमचे लक्ष्य गाठले गेले आहे. संभाव्य युद्धविरामावर आम्ही इस्रायलशी …

Read More »

वयाच्या साठीत 10 कोटी रुपये हवेयत?, ‘अशी’ करा गुंतवणुकीची सुरुवात

Retirement Fund Tips: निवृत्तीचे नियोजन हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे असते. आपण जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका तुमचा निवृत्ती निधी मोठा असतो. माझा पेन्शन फंड कसा तयार होईल याबाबत अनेक नोकरदार वर्ग चिंतेत असतो. बर्याचदा लोक 30 ते 40 वर्षांच्या वयात असताना याचा विचार करायला घेतात. पण तोपर्यंत आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या येऊन ठेपलेल्या असतात. या वयात गुंतवणुक करुन मोठा फंड …

Read More »