Tag Archives: zee 24 taas

HDFC च्या ग्राहकांना मिळणार इतके रिटर्न, बॅंकेने व्याजदरात केला बदल

HDFC FD Intrest Rate: खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बॅंकेची ग्राहक संख्या देशात मोठी आहे. प्रत्येक राज्यातील गावापासून शहरांपर्यंत एचडीएफसीचे जाळे पसरले आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने फिक्स्ड डिपॉझिटसंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. नवीन व्याजदर 27 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.  त्यानुसार न काढता येण्याजोग्या एफडीमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा नसेल. तसेच अनिवासी …

Read More »

23 वेळा नापास तर 56 व्या वर्षी मिळाली डिग्री, सिक्युरिटी गार्डची प्रेरणादायी कहाणी

Security Guard Success Story: मनाशी पक्क ठरवंल, मेहनतीत सातत्या ठेवलं तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. एका सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी राजकरन यांनी असं काही केलंय, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर स्वत:चा अभिमान वाटत राहणार आहे. त्यांच्या या कथेतून तुम्हालाही प्रेरणा मिळू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  गणितात मास्टर डिग्री मिळवायची हे स्वप्न राजकरन …

Read More »

विषय मोदींपर्यंत पोहोचलाय..प्रसिद्ध अभिनेता-कवीचा दुग्धाभिषेक…’असे करणारा मी पहिला भारतीय..’

Abhijeet Bichukale Milking Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 28 मे 2023 रोजी संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. संसदेची इमारत साधारण 100 वर्षे जुनी असून त्यात खासदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. दरम्यान नव्या संसदेला काय नाव द्यायच? यावरुन देशभरात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले …

Read More »

ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे अपहरण, मुख्यमंत्र्यांनी केला हस्तक्षेप आणि…

Kerala Girl Kidnapped: ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे धक्कादायकरित्या अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून मुलीला परत आणण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. केरळमध्ये हा प्रकार समोर आला आहे.दरम्यान, मुलींच्या पालकांना अपहरणकर्त्यांकडून आणखी एक खंडणीचा कॉल आला होता, असे वृत्त वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे.  केरळमध्ये शिकवणीला जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी मुलीच्या पालकांकडून …

Read More »

सेंट बँक होम फायनान्समध्ये बंपर भरती, पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023:  बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ऑफिसरच्या …

Read More »

भीक मागून श्रीमंत झाली तरुणी; फ्लाईटने करते प्रवास, घर-कार घेऊन राहते मलेशियात

Girl Became Rich by Begging: रस्त्याने जाताना वाटेत आपल्याला भिकारी दिसतात. काहींना भूक लागलेली असते, कोणाचे बाळ आजारी असते म्हणून त्यांना पैसे हवे असतात. आपणही दया दाखवून अनेकदा त्यांना पैसे दिले असतील. पैसे दिल्याचे समाधान आपल्याला मिळते. पण यातील काही भिकारी असेही आहेत जे भिकेचे पैसे घेऊन श्रीमंत झाले आहेत. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाकिस्तानी …

Read More »

Dream Job: ‘या’ तरुणाला काहीच काम न करण्याचे मिळतात ‘इतके’ पैसे

Japanese Man Story: शिक्षण झालं की आपण चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असतो. चांगल काम आणि खूप मेहनत केली की भरघोस पगार मिळतो, हे सर्वांना माहिती आहे. पण असाही एक तरुण आहे, ज्याला काम न करण्याचे पैसे मिळतात. हो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. पण या तरुणाला काहीच काम न करण्याचे पैसे मिळतात. काय आहे हा प्रकार? कोण आहे हा तरुण? लोकांना …

Read More »

भारत वर्ल्ड कप हरल्याचा बसला धक्का; बंगाल, ओडिसामध्ये दोघांनी संपवलं जीवन

World Cup losing shock: वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिममधले 1 लाख 30 हजारांची प्रेक्षक संख्या अक्षरश: शांत झाली. देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. केवळ टीम इंडियाचेच नाही तर संपूर्ण भारताचे वर्ल्ड कपचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनाही आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. मात्र विश्वचषक गमावल्यामुळे …

Read More »

Indian Railway: 5 वर्षात 3 हजार नव्या ट्रेन धावणार, रेल्वे प्रवास होणार आनंददायी

Indian Railway: देशातील मोठी लोकसंख्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेची सुविधा वापरते. शहरांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने रेल्वेवर मोठा ताण पडू लागला आहे. पण आता रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेमध्ये विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. देशात अनेक किलोमीटरचे नवीन रेल्वे रुळ टाकण्यात येत आहेत. अनेक नवीन गाड्या सुरू झाल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेससारख्या जगप्रसिद्ध …

Read More »

अवघ्या 8 हजारात 50MP कॅमेरा, 16 जीबी रॅमचा 5G स्मार्टफोन, आणखी काय हवंय?

Infinix Hot 30i Discount: स्मार्टफोनमध्ये प्रत्येक महिन्याला नवनवे अपडेट येत असतात. त्यामुळे जास्त किंमतीचा फोन घेण्यापेक्षा अनेक तरुण कमी किंमतीत जास्त फिचर्स असलेला मोबाईल फोनच्या शोधात असतात. असाच एक दमदार फोन घेण्याची संधी चालून आली आहे. तुम्हाला 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये चांगल्या फीचर्ससह 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुमच्यासाठी Infinix Hot 30i हा एक चांगला पर्याय आहे. या फोनवर …

Read More »

टाटा टेक्नोलॉजी IPO मध्ये पैसे लावणं फायद्याचं की तोट्याचं? एक्सपर्ट्सचे मत जाणून घ्या

Tata Technologies IPO: टाटा टेक्नोलॉजी आयपीओ 22 नोव्हेंबरला येत आहे.  तब्बल 19 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रतन टाटा कंपनीचा IPO बाजारात येत आहे. सध्या IPO साठी प्राइस बँड देखील निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटसाठी गुंतवणूकदारांना किती पैसे खर्च करावे लागतील? या आयपीओमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे की तोट्याचे? यावर एक्सपर्टचे मत काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  अभियांत्रिकी आणि उत्पादन विकासाशी …

Read More »

SBI Jobs: स्टेट बॅंक ऑफ इंडियात हजारो पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

SBI Clerk Recruitment 2023: बॅंकेत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलेले बहुतांशजण बॅंकेत नोकरी मिळण्याची इच्छा बाळगून असतात. जर तुम्हीदेखील बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात …

Read More »

मासे खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी; पापलेट, सुरमईसह 54 मासे ताटातून गायब होणार!

प्रणव पोळेकर झी24 तास रत्नागिरी: पापलेट, सुरमईसह 54 माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर देखील राज्य सरकारनं आता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे याच्या फायद्या – तोट्यापासून ते निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत येणाऱ्या अडचणींवर चर्चा सुरू झाल्या आहेत. सुरमई, पापलेट, बोंबील, सौदाळा, कोळंबी, खेकडा यासारखी एक ना अनेक नावं ऐकल्यानंतर आपल्यातील मत्स्य खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. …

Read More »

कायमचं मिटलं: रोज भांडायचे, 14 वर्षांच्या मुलाने अख्ख्या कुटुंबाला संपवलं!

Boy Kills Famiy: घरातील छोट्या मोठ्या भांडणांचा लहान मुलांवर थेट परिणाम होत असतो. लहान मुलांनी घरी रोज भांडणे पाहिल्यास त्यांच्या बाल मनावर परिणाम होतो. अनेक लहान मुले याने पीडित असतात. दरम्यान घरातील रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या 14 वर्षाच्या मुलाने टोकाचे पाऊल उतलले. त्याने भांडण करणाऱ्या आपल्या कुटुंबालाच संपवले. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  अमेरिकेतील अलबामा येथे एल्कमोंट नावाचे छोटे शहर वसले …

Read More »

भारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! आयात शुल्कासंदर्भात काय म्हणाले उद्योगमंत्री?

Tesla In India: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे बहुचर्चित टेस्ला भारतात घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. असे असताना भारतातील आयात शुल्क जास्त असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. पण आता इलेक्ट्रीक वाहनांवरील शुल्क कमी करण्याचे संकेत केंद्राकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्नियामधील अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. इलॉन …

Read More »

सुतळी बॉम्बच्या स्फोटात मुलाचा मृत्यू, फटाक्यामुळे दिवाळी ठरली शेवटची

Indore News: इंदूरमध्ये एका लहान मुलाची दिवाळी फटाक्यांमुळे शेवटची ठरली आहे. सुतळी बॉम्बस्फोटामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. लोखंडी तोफेत बॉम्ब पेटवण्याच्या नादात हा मोठा प्रसंग घडला. सुतळी बॉम्बचा भयंकर स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की मुलगा दूरवर जाऊन पडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  सुतळी बॉम्बच्या स्फोटात जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. …

Read More »

भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत ‘मृत्यूच्या खेळाची’ परंपरा

MP Unique Diwali Tradition: देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. मध्य प्रदेशात दिवाळीमध्ये पुर्वापार एक अनोखी परंपरा दिसून येते. ही परंपरा पाहून याला चमत्कार म्हणायचा की अंधश्रद्धा? असा प्रश्न तुम्हाला पडेल. उज्जैन, महाकालेश्वर शहरापासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या बदनगर तहसीलच्या भिदावद गावात गोवर्धन पूजेला अनोखी परंपरा पाहायला …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाढवण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर, मग अव्वल कोण?

CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा नेहमी चर्चेत राहणारा विषय असतो. कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतना राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसै देण्यास पसंती दिली होती. तर काहीजण मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये आपली देणगी जमा करत होते. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सीएम फंडची स्थिती काय आहे. कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात सर्वाधिक निधी गोळा झाला? कोणत्या …

Read More »

वर्ल्डकपसाठी आलेला पाकिस्तानी पत्रकार भारतीय रेल्वेच्या प्रेमात, पण तिकडे कसा सुरुय जळफळाट? तुम्हीच पाहा

Pakistani journalist Loves India: भारतामध्ये सध्या वर्ल्ड कप सुरु असून जगभरातील क्रिकेट टिम्स येथे आल्या आहेत. या टिम्ससोबत त्या देशांचे पत्रकारदेखील भारतात पोहोचले आहेत. क्रिकेटसोबत भारतातील विकास, संस्कृती, राहणीमान, खाण्याच्या गोष्टी अशा विविध गोष्टी त्यांना पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानातून वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी आलेला पत्रकार चक्क भारताच्या प्रेमात पडला आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये भारताचे कौतूक केले आहे. पण त्याचे हे …

Read More »

आयुष्यभर शेतात राबला पण 4 तासात ‘असं’ पालटलं शेतकऱ्याचं नशीब, बनला कोट्यावधीचा मालक

Farmers Become Crorepati: शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं म्हणतात पण त्यालाच आयुष्यभर शेतात घाम गाळावा लागतो. कधी पावसाची दडी तर कधी पिकाल हमीभाव कमी अशा अनेक कारणांमुळे शेतकरी सतत चिंतेत असतो. असाच एक शेतकरी आयुष्यभर शेतात राबला. पण आता वयाच्या अखेरच्या टप्प्यात असताना त्याच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं. त्याच्या आयुष्यात अचानक असं काहीतरी घडलं ज्यामुळे तो करोडपती झाला. या …

Read More »