Pizza : पिझ्झा कुणाला आवडत नाही? पिझ्झा आणि बर्गर अतिशय चवीनं खातो. अलिकडच्या पिढीत पिझ्झा आणि बर्गरची क्रेझ इतकी वाढलीय की हे पदार्थ खाल्ल्याशिवाय अनेकांची भूकच भागत नाही. पिझ्झाला मोठी मागणी आहे. पिझ्झा प्रेमींसाठी एक भन्नाट ऑफर आहे. आयुष्यभर मोफत पिझ्झा खा आणि मृत्यूनंतर पैसे द्या. न्यूझीलंडमधील एका कंपनीने ही भन्नाट ऑफर आणली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यायसाईक अनेक कृप्त्या …
Read More »