मुंबई : युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे. रशियाचे युक्रेनवर एकामागून एक हल्ला सुरू आहे. आज सकाळीच रशियाने युक्रेनच्या राजधानी आणि लोकवस्ती असलेल्या भागांवरती तोफांचा मारा केला. ज्यामुळे प्रचंड प्रमाणात प्राणहानी झाली. संपूर्ण जगाचा हे युद्ध कसं थांबेल, याचा प्रयत्न करत आहे. परंतु या सगळ्यात एक अशी बातमी समोर येत आहे जी ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्का …
Read More »