Tag Archives: offer for killed Russian soldier

युक्रेनची नागरिकांना मोठी ऑफर, रशियन सैनिकाला ठार केल्यास इतकी मोठी रक्कम

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine war) सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही देशांना खूप फटका बसला आहे. सर्व बाजूंनी टीका होत असतानाही रशियाकडून हल्ले थांबलेले नाहीत. तर रशियाच्या हल्ल्यांना युक्रेन देखील सातत्याने प्रत्युत्तर देत आहे. रशियापुढे झुकणार नाही, असा निर्धार युक्रेनने केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मंगळवारी युरोपियन संसदेत केलेल्या भाषणातही आपली भूमिका स्पष्ट करत युक्रेनची जनता आणि युक्रेनचे …

Read More »