Tag Archives: Odissa train Accident

Indian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर

Odisha Train Accident : ओडिशा येथील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर यंत्रणा आणि सरकारला खडबडून जाग आली. क्षणात होत्याचं नव्हतं करणाऱ्या या अपघातानंतर पुन्हा एकदा (Indian Railway) रेल्वे प्रवास आणि त्यादरम्यानच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. दर दिवशी भारतामध्ये लाखोंच्या संख्येनं प्रवासी मुख्य माध्यम म्हणून रेल्वे मार्गाचा पर्याय निवडतात. पण, गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले रेल्वे अपघात पाहता आता प्रवाशांनाही त्यांच्या सुरक्षिततेची …

Read More »